कुस्तीपटू राहिलेला शरीफुल सेलिब्रिटींची करत होता रेकी, सैफच्या हल्लेखोराबात पोलीस तपासात धक्कादायक खुलासे
Saif Ali Khan Attack Accused big revelation : बॉलीवूड अभिनेता सैफ अली खानवर हल्ला करणारा आरोपी मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजादबाबत धक्कादायक खुलासे होत आहेत. आपण बांग्लादेशातील कुस्तीपटू असल्याचे आरोपीने पोलिसांना…