• Tue. Sep 15th, 2026

ratnagiri batmya

  • Home
  • Mumbai-Goa Highway : ऐन गणेशोत्सवातच महामार्गावर सीएनजीचा शॉक, पंपावर मोठ्या रांगा

Mumbai-Goa Highway : ऐन गणेशोत्सवातच महामार्गावर सीएनजीचा शॉक, पंपावर मोठ्या रांगा

गणेशोत्सवासाठी मुंबई, पुण्याहून कोकणाच्या दिशेला निघालेल्या प्रवाशांचे सीएनजी अभावी हाल होत असल्याचं बघायला मिळत आहे. सीएनजी पंपांबाहेर या प्रवाशांच्या गाड्यांची रांग लागलेली आहे. त्यामुळे त्यांना मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे.…

Ratnagiri News : घरात फक्त तीन महिला आणि दारात तासंतास बिबट्याचा पहारा! गुहागर तालुक्यातील काजळी गावातील थरारक प्रकार

रत्नागिरीच्या गुहागर तालुक्यातील काजळी गावात बिबट्याची भयानक दहशत आहे. विशेष म्हणजे गावातील एका घराच्या बाहेर दररोज रात्री बिबट्याचा वापर असल्याची माहिती समोर आली आहे. घराबाहेर सीसीटीव्हीत बिबट्या कैद झाला आहे.…

Shiv Sena Case : ठाकरेंना धनुष्यबाण पेलवले नाही, सुप्रीम कोर्टातील युक्तिवादावरुन प्रमोद जठार यांचा खोचक टोला

शिवसेना पक्ष आणि चिन्ह तसेच आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर सु्प्रीम कोर्टात सुनावणी पार पडली. या सुनावणीत ठाकरेंच्या वकिलांकडून जोरदार युक्तिवाद करण्यात आला. या युक्तिवादावरुन भाजप आमदार प्रमोद जठार यांनी उद्धव ठाकरे…

Ratnagiri News : रत्नागिरीत समुद्रकिनारा आणि पर्यटनस्थांवर संपूर्ण प्लास्टिक बंदी, जिल्हाधिकाऱ्यांचे नियमावली तयार करण्याचे आदेश

रत्नागिरीत आता समुद्रकिनारे आणि पर्यटनस्थळांवर घनकचरा व्यवस्थापन नियम 2026 धोरण रोबवलं जाणार आहे. यानुसार प्लास्टीकवर पूर्णपणे बंदी केली जाणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) प्रसाद…

Dapoli News : रागाच्याभरात चुकीचे वाक्य बोलून गेलो, कथित ऑडिओ क्लिपवर शिवसेना शहरप्रमुखाचा खुलासा

राज्य परिवहन मंडळाकडून दापोलीत येथील ई-बसेसचे व्यवस्थापन करणाऱ्यांकडून कर्मचाऱ्यांची ड्युटी अचानक रद्द केले जात असल्याचा आरोप केला जात आहे. याच आरोपातून एक कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. या ऑडिओ…

Ratnagiri News : जेवताना घशात चिकनचे हाड अडकले, डॉक्टर देव बनले, रुग्णाला जीवनदान

रत्नागिरीत एका 53 वर्षीय व्यक्तीच्या घशात जेवताना चिकने हाड अडकले. यामुळे या व्यक्तीच्या घशात दुखू लागले. जास्त त्रास जाणवू लागल्याने या व्यक्तीला तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं. यावेळी डॉक्टरांनी एन्डोस्कोपीद्वारे अत्यंत…

Vaibhav Khedekar : पाचगणीतील शिबिरानंतर भास्करराव कोणती क्रांतीची मशाल आणणार? वैभव खेडेकर यांच्या वक्तव्याने चर्चांना उधाण

भाजप नेते वैभव खेडेकर यांनी भास्कर जाधव यांच्या महाबळेश्वर पाचगणी येथील कार्यकर्ता शिबिरवर भाष्य करताना सूचक दावा केला आहे. त्यांच्या या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे. (फोटो–…

Bridge Collapse : कोकणात जुना लोखंडी साकव कोसळला; 10 ते 12 गुरे पुलाखाली अडकली, बचावकार्य सुरू

कोकणात जुना लोखंडी साकव कोसळल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर पुलाखाली 10 ते 12 गुरे अडकली आहेत. या घटनेत आतापर्यंत एक बैल दगावल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

Ratnagiri News : नर्सिंगचे स्वप्न पाहणाऱ्या युवतीचा करुण अंत, भागवत कुटुंबावर काळाचा घाला

दापोली-खेड मार्गावर दुचाकीवरुन जाणाऱ्या मैत्रिणींचा भीषण अपघात झाला. दुचाकी नियंत्रणाबाहेर गेल्याने दोन्ही मैत्रिणी ओढ्यामध्ये पडल्या. या घटनेत एका 25 वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला आहे. तर दुसरी तरुणी सुदैवाने बचावली आहे.…

Ram Mandir Case : मंदिरं कशी चालवावी याचं प्रशिक्षण शासनाला नाही, आचार्यांच्या ताब्यात द्या, जगद्‌गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्य महाराज यांची मागणी

जगद्‌गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्य महाराज यांनी मोठी मागणी केली आहे. देशातील मंदिरं ही आचार्यांची समती गठीत करुन त्यांच्या ताब्यात द्यावीत, अशी मागणी नरेंद्राचार्य महाराजांनी केली. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) रत्नागिरी : अयोध्येतील…

You missed