Pune Municipal Election Result: पुण्यात कोण मारणार बाजी? पोस्टल, EVMनंतर उमेदवारांचे भवितव्य आज होणार खुले; अशी होणार मतमोजणी
Pune Election Result 2026: महापालिका निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान झाले. यंदा लगेचच दुसऱ्या दिवशी म्हणजे आज (शुक्रवारी) मतमोजणी होईल. pune mc news(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) पुणे : महापालिकेत पुण्याचे कारभारी कोण असतील…
पुण्यात भाजपा-शिंदे गटाची युती अखेर तुटली, १५ जागांवर वाद पेटला; कुठे नेमकं काय घडलं?
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•30 Dec 2025, 5:59 pm भाजप – शिवसेना युतीच्या चर्चा या उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या तासापर्यंत सुद्धा संपलेल्या नव्हत्या. शिवसेना पस्तीस ते चाळीस जागेची मागणी भाजपकडे करत होती…
भाजप-सेना युती फुटीच्या उंबरठ्यावर येण्याचे कारण काय? धंगेकरांनी सांगितली अंदर की बात!
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•30 Dec 2025, 8:24 pm राज्यातील 29 महानगरपालिका निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा…मंगळवारी शेवटचा दिवस होता. त्यामुळे शेवटच्या दिवशी आपापल्या पक्षाकडून एबी फॉर्म….घेऊन उमेदवारी अर्ज भरण्यासाठी सर्वपक्षीय उमेदवारांची झुंबड…
शिवसेनेच्या पूर्ण शिष्टमंडळासह रवींद्र धंगेकर अजितदादांच्या भेटीला, पुण्यात सेना-राष्ट्रवादी युती?
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•29 Dec 2025, 6:44 pm शिवसेना नेते रवींद्र धंगेकर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीलाशिवसेनेचे पूर्ण शिष्टमंडळ धंगेकर यांच्यासोबत आहे. अजय भोसले, किरण साळी चर्चेसाठी पोहचले आहेत. पुण्याच्या राजकारणात सर्वात…
धंगेकर-अजितदादांची बैठक, शिंदेंचा फोनही झाल्याची माहिती; पुण्यात सेना-राष्ट्रवादीची युती?
शिवसेना नेते रवींद्र धंगेकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. शिवसेनेचे पूर्ण शिष्टमंडळ रवींद्र धंगेकर यांच्यासोबत आले होते. अजय भोसले, किरण साळी हे सुद्धा चर्चेसाठी पोहोचले होते. 25 पेक्षा…
Pune BJP: तिढा फडणवीसांच्या कोर्टात; भाजपच्या संभाव्य उमेदवारांबाबत आजच्या बैठकीत होणार निर्णय
म. टा. प्रतिनिधी, पुणे: भारतीय जनता पक्षाच्या संभाव्य उमेदवारांची नावे निश्चित करण्यात आली असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत त्यावर अंतिम मोहोर उमटवली जाणार आहे. आमदार, माजी आमदार, माजी खासदार…
अन्यायविरोधात लढणारा कार्यकर्ता, एकनाथ शिंदेंकडून धंगेकरांची पाठराखण; पण पत्रकाराच्या ‘त्या’ प्रश्नावर भडकले, म्हणाले…
Eknath Shinde On Ravindra Dhangekar: पुण्यात गेल्या काही दिवसांपासून जैन मंदिराच्या आणि हॉस्टेलच्या जागेवरून माजी आमदार रवींद्र धंगेकर आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. shinde dhangekar(फोटो–…
Pune News : …तर ताई-दादा येणार एकत्र, पुण्यात महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ‘त्या’ बॅनरची जोरदार चर्चा
Pune Political : पुण्यात झळकलेल्या एका बॅनरने राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. ‘आम्ही एकत्रच’ असा संदेश देत अजित पवार, सुप्रिया सुळे आणि शरद पवार यांचे एकत्रित फोटो असलेले हे…
Eknath Shinde यांच्या सेनेतून हकालपट्टी, पक्षात नसतानाही ‘फिक्स्ड नगरसेवक’ चे बॅनर
Pune Political News: अनिकेत जावळकर यांच्या वाढदिवसानिमित्त वारजेच्या आंबेडकर चौकात काही बॅनर लावण्यात आले आहेत. अनिकेत जावळकरची दीड वर्षांपूर्वी शिंदे गटातून हकालपट्टी करण्यात आली होती. दरम्यान, पक्षात नसतानाही अनिकेत जावळकरने…
आढळरावांना पक्ष प्रवेश दिला तर…; मोहिते पाटील स्पष्टच बोलले, शिरूर लोकसभा मतदारसंघाचा गुंता वाढला
पुणे : शिरूर लोकसभेच्या जागेबाबत अजित पवारांचं दिवसेंदिवस टेन्शन वाढत आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघात अजित पवार शिवाजी आढळराव पाटील यांना उमेदवारी देणार असल्याच्या चर्चांमुळे आमदार दिलीप मोहिते पाटलांनी नाराजी जाहीरपणे…