काहीतरी बोलून वातावरण चिघळत असेल तर….निलेश राणे नेमकं काय म्हणाले?
शिवसेना आमदार निलेश राणे यांनी शिवसेना मेळाव्यात दमदार भाषण केलं.उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत हा संवाद मेळावा पार पडला.निलेश राणेंनी शिवसेना पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांन उद्देशून भाषण केलं.
भास्कर जाधवांना आता घरी बसल्याशिवाय राहणार नाही – निलेश राणे
रत्नागिरी: भास्कर जाधव तुम्ही आमच्या दैवतावर बोलता हा निलेश राणे तुम्हाला एक दिवस धडा शिकवणार हे लक्षात ठेवा, असा थेट इशाराच निलेश राणे यांनी गुहागर येथे जाहीर सभेत दिला आहे.…