Nashik Municipal Election Result : नाशिक महापालिकेत निष्ठावंत बाजी मारणार? की आयात उमेदवार सत्ता स्थापन करणार?
नाशिक : नाशिक महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी काल गुरुवारी शहरातील 1,563 मतदान केंद्रांवर मतदानाचा कार्यक्रम पार पडला. काही केंद्रांवर रात्री उशिरापर्यंत मतदान सुरू होतं. सुमारे 56.76 टक्के मतदान नाशिकमध्ये नोंदवलं गेलं…