• Mon. Nov 25th, 2024

    narayan rane news

    • Home
    • लोकसभा निवडणुकीत ठाकरे गटाचा एकही खासदार निवडून येणार नाही, नारायण राणेंची खोचक टीका

    लोकसभा निवडणुकीत ठाकरे गटाचा एकही खासदार निवडून येणार नाही, नारायण राणेंची खोचक टीका

    सिंधुदुर्ग: माझी कोकणच्या विकासाशी कमिटमेंट आहे. कोकणात रोजगार आणि व्यावसायिक शिक्षण यावरच माझा भर आहे. रोजगार मिळावा म्हणून दोडामार्ग मध्ये १ हजार एकरवर ५०० कारखाने आणण्याचा माझा मानस आहे. शुभकार्याला…

    मोदींना मतदान करण्याचे आवाहन, नारायण राणेंच्या प्रचाराचा धडाका सुरू

    सिंधुदुर्ग: रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे संभाव्य उमेदवार नारायण राणे यांनी प्रचाराचा धडाका सुरू केला आहे. राणेंनी आता तालुका निहाय कार्यकर्त्यांच्या मेळाव्यानंतर जिल्हा परिषद मतदारसंघ निहाय मेळावे घेण्यास आजपासून सुरुवात…

    रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेसाठी राऊतांच्या विरोधात कोण रिंगणात उतरणार? ‘यांची’ नावं चर्चेत

    रत्नागिरी: लोकसभा निवडणुका जाहीर होऊन चार दिवस झाले तरी रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून कोण उमेदवार असणार याचा तिढा अद्याप कायम आहे. रायगड लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे सुनील तटकरे यांची उमेदवारी…

    रामदास कदमांची भाजपवर टीका, नारायण राणेंनी दिलं प्रत्युत्तर, वाचा नेमकं काय म्हणाले?

    रत्नागिरी: ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर कोकणात राजकीय वातावरण तापले आहे. महायुतीमध्ये जागा वाटपावरून शिवसेना नेते माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी थेट भाजपवर निशाणा साधला होता. केसाने गळा कापण्याचे काम…

    किरण सामंत नारायण राणेंच्या भेटीला, आशीर्वाद घेतानाचा व्हिडिओ व्हायरल, चर्चांना उधाण

    रत्नागिरी: कोकणात रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ हे उमेदवारीसाठी चर्चेत राहिले आहे. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून भाजपचे जेष्ठ नेते केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे नाव चर्चेत असताना आता पुन्हा…

    नारायण राणेंचं जरांगेंवरील वक्तव्य वादात, मराठा समाज आक्रमक, दिला ‘असा’ इशारा

    सोलापूर: भाजप नेते नारायण राणे यांनी मराठा आरक्षणाची मागणी करणारे मनोज जरांगे पाटील यांच्या बद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याने मराठा बांधव आक्रमक झाले आहेत. सोलापुरातील मराठा बांधवानी नारायण राणेंचा तीव्र शब्दात…

    अशोक चव्हाण राज्यसभेवर? तर नारायण राणे यांना लोकसभेच्या रिंगणात उतरवणार? चर्चांना उधाण

    रत्नागिरी : काँग्रेसचे महाराष्ट्रातील नेते अशोकराव चव्हाण यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्याने आता त्यांना राज्यसभेची उमेदवारी मिळणार असल्याचे निश्चित मानलं जात आहे. अशोकराव चव्हाण यांच्या भाजपा प्रवेशानंतर कोकणात फारशी चांगली स्थिती…