• Sat. Jun 20th, 2026

    nanded latest news

    • Home
    • सक्षमचं स्वप्न पूर्ण कर… तुझ्या शिक्षणाची जवाबदारी वंचित घेणार; अंजली आंबेडकरांचा आचलला शब्द!

    सक्षमचं स्वप्न पूर्ण कर… तुझ्या शिक्षणाची जवाबदारी वंचित घेणार; अंजली आंबेडकरांचा आचलला शब्द!

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम•3 Dec 2025, 3:37 pm Follow सक्षम ताटे प्रकरणाने नांदेडसह संपूर्ण राज्य हदारलं आहे. आतंरजातीय प्रेम प्रकरणातून मुलीच्या कुटुंबियांनी २० वर्षीय सक्षम ताटेला संपवलं. आज वंचित बहुजन आघाडीच्या अंजली…

    सदावर्तेंनी घेतली नांदेडच्या ताटे कुटुंबाची भेट, सक्षमच्या वाढदिवशी प्रेयसी आचलचे खुलासे

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम•1 Dec 2025, 2:52 pm Follow नांदेडच्या इतवारा परिसरात गुरुवारी प्रेमप्रकरण आणि जातीय विखारातून सक्षम ताटे (वय 20) या तरुणाला संपवण्यात आलं होती. दरम्यान सक्षमच्याप्रेयसी आंचल मामीडवारने सक्षमच्या मृतदेहाशी…

    नांदेड जिल्हा ऑनर किलिंगनं हादरला, लेकीला संपवून आत्महत्येचा बनाव, डॉक्टरमुळं बिंग फुटलं

    नांदेड: ऑनर किलिंगच्या घटनेने नांदेड जिल्हा पुन्हा हादरला आहे. दुसऱ्या जातीमधील मुलासोबत प्रेम विवाहाचा अट्टाहास करणाऱ्या मुलीला जन्मदात्या माता पित्यानेच संपवलं. गुरुवारी रात्री जिल्हातील हिमायतनगर तालुक्यात ही घटना घडली. शुक्रवारी…

    पोलीस कर्मचाऱ्यानं टोकाचं पाऊल का उचललं? पत्नीच्या तक्रारीवर तिघांना अटक, कारण..

    नांदेड : एका पोलीस कर्मचाऱ्याने बुधवारी रात्री आपल्या सर्व्हिस रिवॉल्व्हरनं स्वतःवर गोळी झाडून जीवन संपवलं होतं. या घटनेमागील धक्कादायक कारण आता समोर आलं आहे. गोविंद मुंडे यांच्याकडे एका महिलेने लग्नाचा…

    पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण नको, मराठा आरक्षणासाठी सकल मराठा समाज आक्रमक

    नांदेड : मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या ध्वजारोहण सोहळ्यास पालकमंत्री आणि लोकप्रतिनिधींनी उपस्थित राहू नये, अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा प्रखर इशारा सकल मराठा समाजाने दिला आहे. सकल मराठा समाजाने पत्रकार…

    क्लासवन अधिकाऱ्यानं लाच मागितली, डील पक्की झाली पण बेत फसला अखेर ACB कडून करेक्ट कार्यक्रम

    अर्जुन राठोड, नांदेड : ६६ ग्रामपंचायतींचे लेखापरिक्षण करण्याचे काम दिल्याचा मोबदला म्हणून ६० हजार रुपये लाचेची मागणी करणारा स्थानिक निधी लेखा परिक्षा कार्यालयातील सहायक संचालक एसीबीच्या जाळ्यात अडकला आहे. मुंबईला…

    आठ गर्भवती महिलांना घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेचा अपघात, समोरासमोर धडक, थोडक्यात अनर्थ…

    नांदेड : गर्भवती महिलांची सोनोग्राफी करुण त्यांना परत घेऊन येणाऱ्या रुग्णवाहिकेचा अपघात झाला. या अपघातात आठ गर्भवती महिला जखमी झाल्याची माहिती आह . जिल्ह्यातील मुखेड – बाऱ्हाळी रोड वरील कोत्तलवार…

    लग्नावरुन येताना अनर्थ, लहानाचे मोठे झाले त्याच गल्लीतून निघाली दोन मित्रांची अंत्ययात्रा

    नांदेड : लग्न आटोपूण घरी परतणाऱ्या दोन जिवलग मित्रांवर काळाने घाला घातला. ट्रकच्या धडकेने दुचाकीवरुन प्रवास करणाऱ्या दोघांचा जागीच मृत्यू झाला. गुरुवारी सायंकाळी सहाच्या सुमारास नांदेड- बारड रोड वरील खैरगाव…

    आई आता मी कसं जगू, माझं कसं होणार, हंबरडा फोडणऱ्या लेकीनं आईच्या पार्थिवावर प्राण सोडले

    अर्जुन राठोड, नांदेड : जिल्ह्यातील हदगांव तालुक्यातील तामसा येथे शुक्रवारी मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. आईचं निधन झाल्यानं माहेरी आलेल्या लेकीनं आईच्या पार्थिवाजवळच प्राण सोडले. एकाच घरात एकाच दिवशी…

    You missed