एमपीएससी परीक्षेत प्रथम प्रयत्नात यश; जिद्द, चिकाटीमुळे शेतकरी कन्येनं गाठलं यशाचं शिखर
प्रियंका पाटील शेळके – बोबडेअहमदनगर: अपयशाला कधी कधी नतमस्तक व्हावं लागतं. माणसाची परिस्थिती कशीही असो, मात्र जिद्द, चिकाटी आणि अभ्यासाची तयारी असल्यास नशिबाचे फासे फिरवता येतात. घरात अधिकारी पदाचा कोणताही…
राज्यसेवा परीक्षेत साताऱ्याच्या तिघांनी मारली बाजी, सातत्यपूर्ण अभ्यासामुळं स्वप्नपूर्ती
सातारा : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्यावतीनं घेण्यात आलेल्या राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२२ चा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. या परीक्षेत सातारा जिल्ह्यातील तिघांनी राज्यात झेंडा फडकवला आहे. पुसेसावळीतील पूजा वंजारी यांनी…
गडचिरोलीच्या सख्ख्या बहीण भावाचा MPSC परीक्षेत डंका; अधिकारी पदाला गवसणी घालत स्वप्नपूर्ती
गडचिरोली: महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत पशुधन विकास अधिकारी या पदासाठी घेण्यात आलेल्या मुख्य परीक्षेचा निकाल नुकतेच २० ऑक्टोबर रोजी जाहीर झाला आहे. एकाच घरातील सख्ख्या बहीण भावंडांनी यात घवघवीत यश प्राप्त…
दोस्तीचा घेऊन हात..चार मित्रांनी MPSC परीक्षेचं मैदान मारलं, चौघांची मोठी झेप PSI होणार
MPSC Result : महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं पोलीस उपनिरीक्षक परीक्षेची तात्पुरती गुणवत्ता यादी जाहीर केली आहे. यामध्ये नाशिक जिल्ह्यातील चार मित्र यशस्वी ठरले आहेत
टेलिग्राम पोस्टमुळे MPSCचे विद्यार्थी गोंधळले, घाबरू नका डेटा लिक झालेला नाही, आयोगाचे ट्विट
मुंबई :एमपीएससीची पूर्व परीक्षा येत्या रविवारी म्हणजे ३० एप्रिलला होणार आहे. पण या परीक्षेच्या तोंडावर धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एमपीएससीच्या हजारो विद्यार्थ्यांच्या हॉल तिकीटची लिंक टेलिग्रामवर शेअर केल्याने विद्यार्थ्यांमध्ये…