राज्यात मोसमी पावसाचे आगमन लांबणीवरच, दोन आठवडे अल्प पावसाचा अंदाज; मुंबईत कधी दाखल होणार मान्सून?
Weather Forecast: महाराष्ट्रात तापमानाचा पारा चढत असताना नागरिकांना पावसाची आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे. पुढील दोन आठवडे महाराष्ट्रात फारसा पाऊस नसेल तर कोकणात काही ठिकाणी आज पाऊस होईल. (फोटो– महाराष्ट्र…
केरळमधील मान्सून 2-3 दिवस लांबणीवर; मुंबईत घामाच्या धारा कायम, मान्सूनपूर्व सरींबाबत हवामान विभागाचा अंदाज
Monsoon Update: मुंबईत सध्या मान्सूनपूर्व सरींची प्रतीक्षा कायम असून आणखी चार ते पाच दिवस घामाच्या धारा कायम राहण्याची शक्यता आहे. केरळमधील मान्सूनचे आगमन लांबणीवर गेल्यामुळे राज्यातही मान्सून दाखल होईपर्यंत जून…
मुंबईत रात्रीही उकाड्याचा त्रास, मोसमातील सर्वाधिक किमान तापमानाची नोंद; मान्सूनबाबतही हवामान विभागाची माहिती
Mumbai Weather: मुंबईकर मान्सूनपूर्व पावसाची वाट पाहत असताना उष्णता कमी व्हायचं काही नाव घेईना. किमान तापमानाचा पारा चढाच असून रात्रीही नागरिकांना दिलासा नाही. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म. टा. विशेष प्रतिनिधी,…
Mumbai Rains: मुंबई, पुण्यात मुसळधार पाऊस सुरू; पुढच्या २४ तासांत या भागांना IMD कडून येलो अलर्ट
मुंबई : महाराष्ट्रातल्या बहुतेक जिल्ह्यांमध्ये आज पावसाने हजेरी लावली. आज सकाळपासूनच मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि उपनगरांमध्ये तर पुण्यात जोरदार पाऊस झाला. पुण्यात मान्सून दाखल झाल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात…
मुंबईत वेगवान वारे, मात्र तरीही चटके कायम; तापमान कधी कमी होणार? हवामानाची A टू Z माहिती
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : मुंबईमध्ये सलग दुसऱ्या दिवशी जूनमध्ये कमाल तापमानाचा पारा ३८ अंशपार गेला. रविवारीही सांताक्रूझ येथे कमाल तापमान ३८.३ अंश सेल्सिअस नोंदले गेले. हे तापमान सोमवारी…
मुंबईत आज मेघगर्जनेसह पाऊस कोसळणार, मान्सूनही लवकरच शहरात धडकणार, ताजे हवामान अपडेट्स
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : बिपरजॉय चक्रीवादळामुळे नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी उत्तर-ईशान्य दिशेने प्रवास केल्यानंतर पुढच्या प्रवासाला पुन्हा प्रारंभ केला असून महाराष्ट्राला आनंदवार्ता दिली आहे. मान्सून रविवारी दक्षिण कोकणात दाखल…
Monsoon : मान्सून रखडण्याची चिन्हे , राज्याला आणखी प्रतीक्षा करावी लागणार, हवामान विभागाने म्हटलं…
म. टा. प्रतिनिधी, पुणे : राज्यामध्ये ९ जून रोजी मान्सूनप्रवेश होण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला होता. मात्र, सध्या देशात मान्सून प्रवेश जाहीर झाला नसल्याने पुढीच चार दिवसांमध्ये राज्यात मान्सूनप्रवेश…