मुंबईकरांची प्रतीक्षा संपणार! सुमारे अडीच हजार घरांची सोडत लवकरच; कधी होणार घोषणा?
MHADA Lottery 2026: गेल्या तीन महिन्यांपासून अल्प प्रतिसादामुळे मुंबईतील म्हाडाच्या घरांसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया लांबवली होती. पण अखेर मुंबईकरांना दिलासा मिळणार आहे. मुंबई महामंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद बोरीकर यांनी याबद्दल…
उमरखाडीतल्या 81 जुन्या इमारती पडणार, म्हाडा उभारणार 40 अन् 81 मजल्यांचे 7 गगनचुंबी टॉवर्स, पण निवासी रहिवाशांना काय मिळणार?
दक्षिण मुंबईत म्हाडाने आता नव्या प्लॅनसह पुनर्विकासाचा आराखडा बनवण्याची तयारी सुरु केली आहे. सध्या अस्तित्वात असलेल्या इमारतींच्या जागेवर आता म्हाडाकडून सात गगनचुंबी इमारती उभारण्याचा मोठे नियोजन केले आहे. (फोटो– महाराष्ट्र…
कमी किंमतीत घर खरेदीची सुवर्णसंधी; १२ हजार घरांसाठी म्हाडाचं खास प्लॅनिंग, कोणत्या विभागात घरे उपलब्ध
मुंबई : म्हाडा प्राधिकरणाच्या मुंबईसह एकूण सात मंडळांमध्ये विक्रीअभावी पडून राहिलेल्या ११ हजार १८४ घरांच्या विक्रीसाठी म्हाडाने नवीन धोरण आखले आहे. सात मंडळांतील ११ हजार १८४ घरांसह दुकाने, भूखंडाची विविध…