आजचा रविवार ‘सुपर कॅम्पेन डे’! खर्गे, शहा, प्रियंका गांधी उपराजधानीत, कुणाची कुठे होणार सभा?
Maharashtra Assembly Election 2024: विधानसभा निवडणुकीच्या घोषणेपूर्वीच म्हणजे लोकसभा निवडणुकीपासून संभाव्य उमेदवारांनी मतदारसंघाची बांधणी करत जनसंपर्क साधला. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची सकाळी ११ वाजता उमरेडमध्ये सभा होणार आहे. महाराष्ट्र…
महाराष्ट्र काँग्रेसला प्रभारी मिळाला, देवरांकडे नवी जबाबदारी, पायलट छत्तीसगडचे प्रभारी
म.टा.खास प्रतिनिधी, मुंबई: आगामी लोकसभा निवडणुका लक्षात घेता अखिल भारतीय काँग्रेस समितीकडून पक्षातील विविध राज्यांचे प्रभारी आणि इतर महत्वांच्या पदाची घोषणा शनिवारी केली. यात प्रामुख्याने महाराष्ट्राच्या प्रभारी पदाची धुरा काँग्रेसचे…
काँग्रेसचं लोकसभेचं मिशन महाराष्ट्रातून सुरु, १० लाख कार्यकर्त्यांच्या महारॅलीचं प्लॅनिंग
Congress News : काँग्रेस पक्षाचा स्थापना दिवस २८ डिसेंबर असून या दिवशी पक्षाची महारॅली नागपूरमध्ये आयोजित करण्यात आली आहे. या रॅलीला १० लाख काँग्रेस कार्यकर्ते जमतील, असा विश्वास नाना पटोले…
खरगेंकडून लोकसभेसाठी टीम जाहीर, नितीन राऊत काँग्रेस कार्यकारिणीतून बाहेर, तर्क वितर्क सुरु
नागपूर : काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी रविवारी काँग्रेस कार्यकारिणीची घोषणा केली. खरगे यांनी या समितीत अनेकांचा समावेश करून अनेकांना बाहेरचा रस्ता दाखवला आहे. वगळलेल्या नेत्यांमध्ये माजी मंत्री नितीन…
नाना पटोलेंना प्रदेशाध्यक्षपदावरुन हटवण्यासाठी काँग्रेसच्या या तीन नेत्यांची दिल्लीत फिल्डिंग
म. टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर:काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या कार्यपद्धतीवरून नाराज नेत्यांनी थेट दिल्लीत मोर्चेबांधणी केली. कर्नाटकमधील पक्षाच्या विजयानंतर विश्वास उंचावलेल्या श्रेष्ठींनी आता महाराष्ट्रात लक्ष केंद्रित करण्याचे संकेत दिले.काँग्रेसच्या आदिवासी…