अवकाळी पावसानं मार्च महिन्याची सुरुवात, हवामान विभागाचा गारपीट होण्याचा अंदाज
पुणे : उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले असताना आज सकाळी पुण्यात रिमझिम पाऊस पडला आहे. सदाशिव पेठ, कात्रज, पर्वती, तसेच उपनगरातील काही भागांमध्ये पाऊस झाला आहे. काल दिवसभर पुण्यामध्ये कडाक्याच्या ऊन…
विजांचा कडकडाट, वेगवान वाऱ्यासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज, राज्यात पाऊस कुठे पडणार?
मुंबई : राज्यातील काही भागांमधून थंडीचं प्रमाण कमी झालं आहे. हिवाळ्यांच्या दिवसांमध्ये तापमान वाढ झाल्याचं पाहायला मिळतंय. एकीकडे मुंबईतून थंडी कमी झाल्याचं चित्र आहे. तर, पुण्यात देखील कमाल तापमानात वाढ…
‘मिग्जॉम’ चक्रीवादळामुळं राज्यात पुढचे २ दिवस पावसाचे, शेतीची कामं पुढे ढकलण्याचा सल्ला
Maharashtra Rain Update : बंगालच्या उपसागरामध्ये निर्माण झालेल्या मिग्जॉम चक्रीवादळामुळं महाराष्ट्रातील काही जिल्ह्यंमध्ये पावसाची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी पुढील दोन दिवस कामं लांबणीवर टाकावी, असं आवाहन करण्यात आलं आहे. हायलाइट्स: बंगालच्या…
कोकण, पश्चिम महाराष्ट्र ते मराठवाडा, राज्यात पाऊस कुठं पडणार, हवामान विभागाकडून अपडेट
सोलापूर : भारतीय हवामान विभागानं दिलेल्या इशाऱ्यानुसार राज्यातील विविध भागात पावसानं हजेरी लावली आहे. आज कोल्हापूर, सांगली, सोलापूर जिल्ह्यांच्या विविध भागात पावसानं हजेरी लावली आहे. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील…
गुड न्यूज, राज्यात पावसाचं कमबॅक होणार, पुढील चार दिवस पाऊस कुठं बरसणार, जाणून घ्या
मुंबई : भारतीय हवामान विभागानं महाराष्ट्रातील पावसाचा पुढील पाच दिवसांचा अंदाज जारी केला आहे. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील चार ते पाच दिवस राज्यातील विविध भागांमध्ये पाऊस पडेल. विदर्भ, मराठवाडा,…
गुुड न्यूज, सप्टेंबरमध्ये पावसाचं कमबॅक होणार, आयएमडीकडून नवी अपडेट, जाणून घ्या
मुंबई : मान्सूनच्या पावसानं ऑगस्ट महिन्यात ब्रेक घेतल्यानंतर सप्टेंबर महिन्यात तरी चांगला पाऊस होणार का याकडे सर्वाच्या नजरा लागलेल्या आहेत. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार सप्टेंबर महिन्यात चांगला पाऊस होणार आहे.…
Pulses Price Hike: ‘कॉमन मॅन’च्या किचन बजेटचे तीनतेरा; तूरडाळीचा भाव कडाडला, प्रतिकिलो १७० रुपयांवर
लातूर: गेल्यावर्षी झालेली अनियमित पाऊसमान आणि यावर्षी दिलेली पावसानं ओढ याचा थेट परिणाम शेतमालाच्या उत्पादनावर झाला आहे. यामुळे सर्वच खाद्य वस्तूंची भाव वाढताना दिसत आहेत. डाळींनी तर रोज भावाचा उच्चांक…
मुंबईत पावसाची उघडीप, विषाणूंचा फैलाव वाढला; साथीच्या आजारांबाबत महत्त्वाच्या सल्ला
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: पावसाचा जोर मुंबईमध्ये कमी झाला असला, तरी आजाराचा जोर मात्र वाढला आहे. मागील काही दिवसांपासून ताप, सर्दीखोकला, घसादुखीच्या तक्रारींमध्ये सातत्याने वाढ होत असून, लहान मुलांमध्ये…
मराठवाड्यात अखेर पावसाचं कमबॅक, पुढील तीन दिवस पाऊस कसा राहणार, IMD कडून अपडेट
छत्रपती संभाजीनगर : जुलैमध्ये जोरदार बॅटिंग करणाऱ्या पावसानं ऑगस्ट महिन्यात ब्रेक घेतला होता. ऑगस्टचे पहिले तीन आठवडे कोरडे गेल्यानं शेतकऱ्यांमध्ये चिंतेंचं वातावरण निर्माण झालं होतं. ऑगस्ट महिन्यात पावसानं ओढ दिल्यानं…
राज्यासाठी पुढील चार तास महत्त्वाचे, मराठवाडा-विदर्भासाठी पावसाची मोठी अपडेट, वाचा वेदर रिपोर्ट
मुंबई: गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात पावसाने दांडी मारली आहे. काही मोजक्या ठिकाणीच तुरळक प्रमाणात पाऊस बरसतो आहे. मात्र, उर्वरित राज्यात पावासाची अजूनही प्रतीक्षाच आहे. ऑगस्टच्या सुरुवातीपासूनच पावसाला ब्रेक लागला आहे,…