राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; आता शेतीला २४ तास स्वस्तात वीजपुरवठा, फडणवीसांची घोषणा
मुंबई : शेतकऱ्यांना आता २४ तास स्वस्तात वीजपुरवठा होणार आहे. सुमारे ९ हजार मेगावॉट सौरऊर्जेसाठी विकासकांना देकारपत्र प्रदान करण्याच्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री व ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी याबाबत घोषणा केली.…
शेतकऱ्यांना दिलासा! नांदेडच्या केळीला २२०० रुपये प्रति क्विंटलचा दर
नांदेड: नांदेड जिल्ह्यात एकीकडे पावसाने ओढ दिल्याने पेरण्या खोळंबल्या आहेत. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाल्याचे चित्र आहे. अशा परिस्थितीत आता नांदेडच्या केळीला २२०० रुपये प्रति क्विंटलचा दर मिळाला आहे. तीन महिन्यांपूर्वी…
बळीराजाच्या आकाशाकडे नजरा; धूळपेरणी होऊन पाऊस नाही, दुबार पेरणीचे संकट येण्याची शक्यता
गणेश जाधव, फुलंब्री : मान्सून येईल या आशेने अनेक शेतकऱ्यांनी आपल्या शेतात कपाशी आणि मका पिकाची धूळपेरणी केली. मान्सूनचे आगमन लांबले आणि अवकाळी पाऊस आला. अवकाळी पावसाने धूळपेरणी धोक्यात आली…
उन्हापासून पीक वाचवण्याची धडपड; मोटरमध्ये शॉर्टसर्किट, विजेच्या धक्क्याने शेतकऱ्याचा करुण अंत
Farmer Died due to Shock in parbhani | परभणीत विजेच्या झटक्याने शेतकऱ्याचा मृत्यू. परभणीत खूप ऊन आहे, त्यामुळे उन्हाळी पिकांना पाणी देण्याची गरज असते. पांडुरंग व्यंकटी मुळे शेतात पिकांना पाणी…