• Mon. Nov 25th, 2024

    Maharashtra Election 2024

    • Home
    • कोल्हापूर जिल्ह्यात काँग्रेससह महाविकास आघाडीला धक्का; महायुतीचा धमाका

    कोल्हापूर जिल्ह्यात काँग्रेससह महाविकास आघाडीला धक्का; महायुतीचा धमाका

    kolhapur vidhan sabha nivadnuk 2024: विधासनभेच्या मतमोजणीला सुरूवात झाली असून कोल्हापूर जिल्ह्यातील १० मतदारसंघात महाविकास आघाडी पिछाडीवर असल्याचे दिसत आहे. महाराष्ट्र टाइम्स.कॉम कोल्हापूर: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरूवात झाली आहे.…

    एकनाथ शिंदेनी आपला शब्द खरा करुन दाखवला, निवडणूकीपूर्वी म्हणाले होते २०० आमदार आले नाही तर…

    Eknath Shinde : एकनाथ शिंदे यांचे निवडणूकीपूर्वीचे भाषण सध्या चांगलेच व्हायरल होत आहे. एकनाथ शिंदे यांनी आपला शब्द खरा करून दाखवला आहे. एकनाथ शिंदे यांनी काय म्हटले होते, जाणून घ्या……

    अजित पवार किंग मेकर! या तारखेला मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार; राष्ट्रवादीच्या आमदाराने केला मोठा दावा

    Ajit Pawar: विधानसभा निवडणुकीत कोणाला किती जागा मिळतील याचा निकाल २३ तारखेला लागणार असला तरी त्याआधी अनेक दावे केले जात आहे. अशात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे आमदार अमोल मिटकरी…

    १७५ जागांसह राज्यात नवे सरकार स्थापन होणार; नवा एक्झिट पोल जाहीर झाला! महायुती, ‘मविआ’ला किती जागा?

    Todays Chanakya Exit Poll: टुडे्स चाणक्यचा एक्झिट पोल मतदान प्रक्रिया पार पाडल्यानंतर २४ तासांनी जाहीर झाला असून या पोलमध्ये राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार येणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला…

    जळगाव जिल्ह्यात ६०.३७ टक्के मतदान; दिग्गजांचे भवितव्य ईव्हीएममध्ये, रावेरला सर्वाधिक मतदान

    Maharashtra Assembly Election 2024: शनिवारी (दि. २३) मतमोजणीनंतर त्यांच्या भाग्याचा फैसला होणार आहे. जिल्ह्यात ११ मतदारसंघांमध्ये महाविकास आघाड़ी विरुद्ध महायुतीच्या उमेदवारांमध्ये प्रमुख लढती आहेत. महाराष्ट्र टाइम्सjalgaon vote म. टा. प्रतिनिधी,…

    आधी मतदान, मग लग्न! मतदान केल्यानंतरच नवरी चढली बोहल्यावर, नागपूरच्या नेहाचं सर्वत्र कौतुक

    Maharashtra Assembly Election 2024: तिने आधी मतदान केले आणि नंतर लग्न, ‘लोकशाहीच्या उत्सावात आपलाही सहभाग असणे आवश्यक आहे. हे आपले प्रथम कर्तव्य आहे’, अशी प्रतिक्रिया नेहाने व्यक्त केली. महाराष्ट्र टाइम्सnavri…

    राज्यात मतटक्का वधारला! विधानसभेसाठी सरासरी ६२ टक्के मतदान, दिग्गजांचे भवितव्य मतदानपेटीत बंद

    Maharashtra Assembly Election 2024: निवडणूक आयोगाच्या अधिकृत अ‍ॅपवरील आकडेवारीनुसार, राज्यात सरासरी ६२.६८ टक्के, मुंबई शहरात ५०.९८ टक्के, तर मुंबई उपनगरात ५५.०७ टक्के मतदान झाले. हायलाइट्स: दिग्गज उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात…

    एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होतील का? एक्झिट पोलने दिले उत्तर! शिवसेनेला जास्ती जास्त इतक्या जागा मिळण्याचा अंदाज

    Maharashtra Exit Poll 2024: विधानसभा निवडणुकीसाठी झालेल्या मतदानानंतर एक्झिट पोलचे अंदाज समोर आले. या पोलनुसार एकनाथ शिंदे यांंच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला २५ ते ४० दरम्यान जागा मिळण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र टाइम्स.कॉम…

    वाढला टक्का, कुणाला धक्का; नागपुरातील बारा जागांवर इतके टक्के मतदान; कोणाचे जड पारडे करणार?

    Maharashtra Election 2024: नागपूर जिल्ह्यातील विधानसभेच्या १२ जागांवर ५७ ते ६० टक्के मतदान झाले. आता २३ तारखेला जिल्ह्यातील अनेक दिग्गज नेत्यांचा फैसला होणार आहे. महाराष्ट्र टाइम्स म.टा. विशेष प्रतिनिधी, नागपूरराज्यातील…

    संजय शिरसाट यांच्या गाडीवर हल्ला; अज्ञात लोकांनीकडून हल्ला झाला तेव्हा गाडीत पुत्र सिद्धांत होते

    Sanjay Shirsat Car Attack: शिवसेनेचे उमेदवार संजय शिरसाट यांच्या गाडीवर मंगळवारी रात्री हल्ला झाला आहे. हल्ल्यात कोणीही जखमी झाले नसले तरी गाडीचे नुकसान झाले आहे. महाराष्ट्र टाइम्स.कॉम छत्रपती संभाजीनगर: शिवसेनेचे…

    You missed