kolhapur vidhan sabha nivadnuk 2024: विधासनभेच्या मतमोजणीला सुरूवात झाली असून कोल्हापूर जिल्ह्यातील १० मतदारसंघात महाविकास आघाडी पिछाडीवर असल्याचे दिसत आहे.
कोल्हापूर उत्तर विधानसभा
राजेश क्षीरसागर : शिवसेना : मिळालेली मते 1,10,470
राजेश लाटकर: अपक्ष : मिळालेली मते: 80,798.
राजेश क्षीरसागर 29827 मतांनी विजयी
तुमच्या मतदारसंघात कोण विजयी झाले? महाराष्ट्रातील २८८ नवनिर्वाचित आमदारांची यादी एका क्लिकवर——————-
राधानगरी विधानसभा
प्रकाश आबिटकर: शिवसेना :मिळालेली मते: 1,42,688
के पी पाटील: शिवसेना ठाकरे गट : मिळालेली मते: 1,04,666,
प्रकाश आबिटकर 38,022 मतांनी विजयी
——————-
कागल विधानसभा
हसन मुश्रीफ: राष्ट्रवादी अजित पवार गट: मिळालेली मते: 1,43,505
समरजित घाटगे :राष्ट्रवादी शरद पवार गट : मिळालेली मते: 1,31,472
हसन मुश्रीफ 12033 मतांनी विजयी
——————-
इचलकरंजी विधानसभा
राहुल आवाडे : भाजप: मिळालेली मते: 1,21,167
मदन कारंडे: राष्ट्रवादी शरद पवार गट: मिळालेली मते: 73,976
राहुल आवाडे 57191 मतांनी आघाडीवर
——————-
कोल्हापूर दक्षिण विधानसभा
अमल महाडिक: भाजप: मिळालेली मते: 1,47,044
ऋतुराज पाटील: काँग्रेस: मिळालेली मते 1,28,913
अमल महाडिक 18131 मतांनी विजयी
——————-
शिरोळ विधानसभा
राजेंद्र पाटील यड्रावकर: अपक्ष: मिळालेली मते: 1,33,731
गणपतराव पाटील : काँग्रेस : मिळालेली मते: 92,882
राजेंद्र पाटील यड्रावकर 40,800 मतांनी विजयी
——————-
शाहूवाडी विधानसभा
विनय कोरे : जनसुराज्य पक्ष : मिळालेली मते: 1,36,064,
सत्यजित पाटील सरूडकर: शिवसेना ठाकरे गट: मिळालेली मते: 1,00,011,
विनय कोरे 36,053 मतांनी विजयी
——————-
चंदगड विधानसभा
शिवाजी पाटील: अपक्ष : मिळालेली मते: 83,753
राजेश पाटील :राष्ट्रवादी अजित पवार गट: मिळालेली मते:59,475
नंदाताई बाभुळकर: राष्ट्रवादी शरद पवार: मिळालेली मते:46,787
शिवाजी पाटील 14,278 मतांनी विजयी
—————
हातकणंगले विधानसभा
अशोकराव माने : जनसुराज्य पक्ष : मिळालेली मते: 1,34,191
राजू बाबा आवळे : काँग्रेस: मिळालेली मते: 87,942
सुजित मिणचेकर : स्वाभिमानी पक्ष: 24,952.
अशोकराव माने 46,249 मतांनी विजयी
—————
करवीर विधानसभा
चंद्रदिप नरके : शिवसेना: मिळालेली मते: 1,33,545
राहूल पाटील: काँग्रेस: मिळालेली मते: 1,31,069
संताजी बाबा घोरपडे: जनसुराज्य : मिळालेली मते: 7887
चंद्रदीप नरके 2447 मतांनी विजयी