Kannad Ghat : काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; काठड्यावर लटकली एसटी बस, खिडकीतून उड्या मारून 49 प्रवाशांनी वाचवला जीव
छत्रपती संभाजीनगरमध्ये कन्नड-चाळीसगाव घाटात आज अत्यंत चित्तथरारक अशी अपघाताची घटना घडली. सुदैवाने या घटनेत मोठी जीवितहानी झाली नाही. ही बस दरीत कोसळली असती तर फार मोठा अनर्थ घडला असता. (फोटो–…
‘आता मी कुणाशी खेळणार?’ समृद्धीवरील अपघातात आई-वडिलांसह जुळ्या बहिणीला गमावलं; तन्वीच्या प्रश्नापुढे सारेच अबोल
Wardha Accident: समृद्धी महामार्गावर आयशर ट्रक एका चारचाकीला धडकल्यामुळे झालेल्या भीषण अपघातात सहा जणांचा करूण अंत झाला. कारमधील कुटूंब आपल्या लेकीला पुण्याला सोडून वर्धा येथे परतत असताना नियतीने घात केला.…
मुलीला MBAसाठी पुण्यात सोडून घरी निघाले, वाटेत ट्रकच्या धडकेत सहा जणांचा करूण अंत; एकाच कुटुंबातील तिघांचा समावेश
Samruddhi Highway: सोमवारी पहाटे वर्धा जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर इथेनॉलने भरलेला एक ट्रक उलटला यामुळे काही क्षणातचं एक भीषण अपघात झाला. दुसऱ्या भरधाव आयशर ट्रकने एका चारचाकीला धडक दिली. या अपघातात…
Satara Accident : कर्तव्यदक्ष पोलिस, पण आईसाठी धडपडताना काळाच्या तावडीत; साताऱ्यात कॉन्स्टेबलचा भीषण अपघातात मृत्यू, पत्नी गंभीर, नेमकं काय घडलं?
Satara Accident News : वाई पोलिस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलिस कॉन्स्टेबल श्रावण राठोड यांचा सातारा-वाई मार्गावरील भीषण अपघातात मृत्यू झाला. आजारी आईच्या उपचारासाठी जात असताना हा अपघात झाला. पत्नी…
Baramati Accident: सेजल, अक्षरा जागेवरच गेल्या, पण आता भाऊ पवनही गेला; मामाच्या गावी जाणाऱ्या लेकरांना अपघाताने हिरावलं, आई-वडिलांचा आक्रोश
Baramati Accident: एका अपघाताने बोडरे कुटुंबाचे आयुष्यच बदलून गेले आहे. दोन बहिणींनंतर आता १० वर्षीय पवनचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. एका अपघातात तिन्ही भावंडांचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत…
Shirdi Nashik Highway Accident: शिर्डी-नाशिक महामार्गावर लालपरी एर्टिगा कारला धडकली, भीषण अपघातात दोघे दगावले, 15 जखमी
Accident News: शिर्डी-नाशिक महामार्गावरील सावळीविहीर येथे एसटी बस आणि एर्टिगा कारची समोरासमोर धडक झाली आहे. यामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर १५ जण जखमी असून काहींची प्रकृती गंभीर आहे.…
Accident News: पोलादपूर कार अपघातात दापोलीची गुणवंत कन्या हरपली, बॅडमिंटनपटू अनुश्रीची भरारी अर्धवट, आईसह देवाघरी गेली
Mumbai Goa Highway Accident: मुंबई-गोवा महामार्गावरील पोलादपूर येथील भीषण अपघातात दापोलीतील १५ वर्षीय बॅडमिंटनपटू व गुणवंत विद्यार्थिनी अनुश्री मरकड आणि तिची आई, एसबीआय कर्मचारी सुवर्णा मरकड यांचा जागीच मृत्यू झाला.…
Mumbai Goa Highway Accident: गावी सुट्टी संपवून दापोलीला निघाले, पण वाटेत कंटेनरला कारची धडक; पत्नी-मुलीचा मृत्यू, डॉ. अनिल मरकड गंभीर
Accident News: रायगडमधील पोलादपूरजवळ मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर उभ्या कंटेनरला कारची भीषण धडक बसल्याने आई आणि मुलीचा जागीच मृत्यू झाला. डॉ. अनिल मरकड गंभीर जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. (फोटो–…
Jalna Accident : लेकीच्या लग्नाच्या आदल्या दिवशीच वडिलांसह एकुलता एक लेक दगावला; भरधाव दुचाकी धडकल्याने तिघांचा मृत्यू, जालना हळहळलं
Jalna Accident News : जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यात नळणी बुद्रुकजवळ दोन दुचाकींच्या समोरासमोर धडकेत 3 जणांचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी आहे. जालन्यात अपघात तिघांचा दुर्दैवी अंत(फोटो– महाराष्ट्र…
Ratnagiri Accident : दुर्दैवी! लग्नाचं वऱ्हाड परतताना भीषण अपघात, 3 चिमुकल्यांचा बाप गेला, दोन कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला
Accident News : रत्नागिरी जिल्ह्यातील देवरुख पांगरी येथे झालेल्या भीषण दुचाकी अपघातात हातखंबा येथील दोन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. लग्नकार्य आटपून घरी परतत असताना नियतीने दोन कुटुंबांचे कमावते आधार…