मुंबईकर गारठले! पारा १५ अंशांखाली, यंदाच्या मोसमातील सर्वाधिक कमी तापमानाची नोंद
Mumbai Tempreture: मुंबईतील सोमवारचे तापमान या ऋतूमधील सर्वांत कमी किमान तापमान नोंदले गेले. सोमवारचे सांताक्रूझचे किमान तापमान हे महाबळेश्वरच्या किमान तापमानापेक्षाही कमी होते. हायलाइट्स: मुंबई, डहाणूत गारठा वाढला आणखी एक-दोन…