धोका वाढला! मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेनंतर आता कुंभार्ली घाटात दरड कोसळली
रत्नागिरी: कोकण पश्चिम महाराष्ट्र जोडणाऱ्या कुंभार्ली घाट ता. चिपळूणमध्ये चेक पोस्टपासून शिरगांवकडे जाताना ६ ते ७ किलोमीटर अंतरावर मोठ्या वळणावर कोसळलेली लहान दरड बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे.…
प्रशासनाचे मोठे पाऊल, दरडींपासून धोका असलेल्या ५७१ कुटुंबे व १७०१ लोकांचे स्थलांतर
रत्नागिरी : इर्शाळवाडी दुर्घटनेनंतर प्रशासन सतर्क झाले असून अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी कोकणातील जिल्हा प्रशासनांनी कंबर कसली आहे. रत्नागिरी जिल्ह्याचे प्रशासनही सक्रिय झाले असून भविष्यातील अशा घटना टाळण्यासाठी…
भितीदायक! राज्यात १४७ गावांना भूस्खलनाचा धोका; कोल्हापुरातील हे गाव आहे भितीच्या सावटाखाली
कोल्हापूर : कोल्हापूरातील करवीर तालुक्यात एका डोंगरावर वसलेलं शिपेकरवाडी हे गाव. ५७ कुटुंबं असलेल्या या गावाला गेल्या वर्षीही भूस्खलनाचा सामना करावा लागला होता आणि आता ही भूस्खलनाचा धोका निर्माण झाला…
सगळंच संपलं! तब्बल ५० घरं ढिगाऱ्याखाली १० फूट गाडली गेली; तरुणांनी सांगितली आँखोदेखी
Raigad Landslide: रायगडच्या खालापूरमधील इर्शाळवाडी गावावर दरड कोसळून ५० घरं जमिनीखाली गाडली गेली. आतापर्यंत ५ मृतदेह हाती लागली असून १०० पेक्षा अधिक जण ढिगाऱ्याखाली अडकले असल्याची भीती आहे.