नायलॉन मांजाला ढील कुणाची? जीवाला घातक, कायद्याने बंदी तरी…. बेसुमार विक्रीला बसणार का चाप?
Kite Nylon Manja Banned : नायलॉन मांजावर बंदी असूनही अहिल्यानगर जिल्ह्यासह या मांजाची संपूर्ण राज्यभरात मोठ्या प्रमाणात विक्री केली जात आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात हा मांजा येतो कुठून असा प्रश्न…