Goregaon Fire: गोरेगावमधील घरात पहाटे भीषण आग, 12 वर्षीय कुशलसह तिघांचा झोपेतच होरपळून मृत्यू; नेमकी कशी लागली आग?
Mumbai Fire Tragedy: शनिवारी पहाटे 3 च्या सुमारास एका घरात भीषण आग लागली असून, या आगीत घरात झोपलेल्या तिघांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये 12 वर्षीय मुलाचाही समावेश आहे. पहटे ही…