नाना पटोलेंकडून टाटांबाबत वादग्रस्त विधान; एकनाथ शिंदेंचं आक्रमक उत्तर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 21 Dec 2024, 9:11 am नाना पटोलेंनी विधानसभेत केलेल्या वक्तव्यावरून वाद झालेला दिसला. पटोलेंनी शुक्रवारी गडचिरोलीतील नक्षलवादावरून प्रश्न उपस्थित केला. मात्र यावेळी त्यांनी टाटा-बिर्ला यांचाही उल्लेख केला होता.…