वाल्मिक कराड कुठेय हे धनंजय मुंडेंना माहित नसणं न पटणारं, छत्रपती संभाजीराजे संतापले
Chhatrapati Sambhaji Raje on Dhananjay Munde: ‘संतोष देशमुख यांची क्रूर हत्या झाली, महाराष्ट्रामध्ये भीषण परिस्थिती झाली आहे, मला बोलायला लाज वाटते महाराष्ट्राचे बीड झालं आहे, १९ दिवस झाले अजून अटक…