व्हायरल मिमचा उल्लेख, फडणवीसांनी स्वतःसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा शिफ्ट टायमिंग सांगितला
Produced byकोमल आचरेकर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 19 Dec 2024, 7:09 pm मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत भाषण केलं.भाषणादरम्यान फडणवीसांचा मिश्कील अंदाज पाहायला मिळाला.व्हायरल मिमचा उल्लेख करत आम्ही शिफ्ट वाटून घेतली आहे…