शपथविधीत फडणवीस, पवार शेजारी, भाई दूर बसलेले; आसन व्यवस्थेची चर्चा
महाराष्ट्रात मंत्रिमंडळ विस्तार झाला असून 39 मंत्र्यांनी शपथ घेतली. शपथविधी सोहळ्यात फडणवीस आणि शिंदे यांच्यातील अंतर चर्चेचा विषय ठरले. छगन भुजबळ यांना मोठा धक्का बसला असून मंत्रिपदापासून त्यांना दूर ठेवण्यात…