महाराष्ट्र टाइम्स.कॉम 1 Jan 2025, 11:44 am दरवर्षी १ जानेवारीला भीमा कोरेगाव शौर्य दिवस साजरा केला जातो. शौर्य दिनानिमित्त मंत्री दत्ता भरणे भीमा कोरेगावला भेट दिली. दत्ता भरणेंनी जयस्तंभाला अभिवादन केलं. लवकरच मंत्रीपदाचा पदभार सांभाळणार असल्याचं दत्ता भरणे म्हणाले. Post navigation शरद पवार-अजित पवार एकत्र यावेत, दादांच्या मातोश्रींचे पांडुरंगाला साकडे, घरातील वाद संपूदे…विद्यार्थी आणि पालकांची अक्षम्य हेळसांड! सुस्त प्रशासनाला ‘अलार्म’ आणि ‘बदाम’, ठिय्या आंदोलन करत…
‘चला शाळेत जाऊया’ अभियानाच्या माध्यमातून गुणवत्तापूर्ण शिक्षणाला प्राधान्य – मंत्री दादाजी भुसे – महासंवाद Sep 7, 2026 MH LIVE NEWS
एमपीएससीचे नवनियुक्त सदस्य सतीश वाघोले यांनी घेतली पद व गोपनीयतेची शपथ – महासंवाद Sep 7, 2026 MH LIVE NEWS
महाराष्ट्र ३३,८७२ स्टार्टअप्ससह देशात अव्वल, मुंबई जागतिक भांडवलाचे केंद्र म्हणून उदयास – केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह – महासंवाद Sep 7, 2026 MH LIVE NEWS