मालेगाव तापलं! मार्चअखेरीस कमाल तापमान ४२ अंशांवर, नाशिक शहराचा पाराही ३९ अंशांपार
म. टा. प्रतिनिधी, नाशिक : सौराष्ट्र-कच्छ, उत्तर कर्नाटक व नैऋत्य राजस्थानात उष्णतेची लाटसदृश स्थिती निर्माण झाली आहे. परिणामी, राज्यासह थंड प्रदेश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिक जिल्ह्यालाही मार्च अखेरीसच उष्ण लाटांचा…
नवीन हंगामात तांदूळ कडाडला! दरात १५ ते २० टक्क्यांनी दरवाढ, जाणून घ्या नव्या किंमती….
पुणे : पावसामुळे तांदळाच्या लागवडीवर झालेला परिणाम, अवकाळी पावसामुळे भात पिकांचे झालेले नुकसान आणि हवामान बदल यामुळे यंदा तांदळाच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणावर घट झाली आहे. त्यामुळे बासमती आणि अन्य प्रकारच्या…
भारतीयांची काळजी वाढवणारी बातमी, एलनिनोचं कमबॅक, मान्सूनवर परिणाम होणार का? चिंता वाढली
El Nino : भारतीयांसह अनेकांना ज्याची भीती वाटत होती तो एलनिनो सात वर्षानंतर सक्रीय झाला आहे. भारतात मान्सूनचं आगमन होत असताना एलनिनो सक्रीय झाल्यानं त्याचा मान्सूनवर प्रभाव पडेल का याची…
काय सांगता! पश्चिम घाटात ६२ चमत्कारी वनस्पतींचा शोध, जगण्यासाठी पाण्याची गरज नाही?
पुणे : भारतातील जैवविविधतेचा ‘हॉटस्पॉट’ असलेल्या सह्याद्री किंवा पश्चिम घाटात पाण्याशिवाय टिकून राहणाऱ्या जलउभारी (डेसिकेशन टॉलरंट) वनस्पतींच्या ६२ जातींची नोंद संशोधकांनी केली आहे. पावसाळा संपल्यानंतर सुप्तावस्थेत जाऊन पाणी उपलब्ध झाल्यावर…
राज्यासाठी धोक्याची घंटा! हवामान बदलांचा परिणाम, यंदा पावसाळ्यात संकट वाढण्याची भीती; तज्ज्ञ सांगतात…
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : हवामान बदल होत आहे. त्याचे परिणाम रोज आपल्यावर होत आहेत. यातील काही परिणाम दृश्य, तर काही अदृश्य आहेत. येणाऱ्या काळात विजा चमकण्याचे प्रकार वातावरण…