Crime News: पालकांनो काळजी घ्या! संभाजीनगरातून एकाच दिवशी ३ मुली गायब; पोलिसांकडून तपासाची चक्रे वेगवान
सुशील राऊत, छत्रपती संभाजीनगर: शहर परिसरातून तरुण मुली आणि महिला अचानक गायब होण्याचे प्रमाण वाढत चालल्याने पालकांमध्ये प्रचंड चिंतेचे आणि भीतीचे वातावरण पसरले आहे. बेगमपुरा आणि जवाहरनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून…
Crime News : एजंटची इतकी हिंमत? स्वत:ची कार सांगत 4 लाख 70 हजारात विकली, नंतर मध्यरात्री पळवून नेली
तुम्ही एखादी सेकंडहॅण्ड कार खरेदी करु इच्छूक असाल आणि एखाद्या एजंटच्या माध्यमातून कार घेण्याच्या विचारात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये एका एजंटने दुसऱ्या व्यक्तीची कार तिसऱ्या…
Crime News: लग्नानंतर अवघ्या ४ महिन्यांत संसाराची राखरांगोळी; कामावरून घरी परतताच पतीला धक्का, १८ वर्षीय पत्नीची बॉडी आढळली!
सुशील राऊत, छत्रपती संभाजीनगर: वाळूज एमआयडीसी हद्दीतील बजाजनगर परिसरात एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. अवघ्या चार महिन्यांपूर्वीच विवाह झालेल्या एका १८ वर्षीय नवविवाहितेने पती कामावर गेला असताना राहत्या घरात…
Crime News: भाडेकरू तरुणाकडून २२ वर्षीय घरमालकिणीवर बेडरुममध्ये घुसून अत्याचार; पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
छत्रपती संभाजीनगर: गंगापूर तालुक्यातील रांजणगाव शेणपुंजी येथून एक खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. एकेकाळी घरात भाडेकरू म्हणून राहिलेल्या एका २४ वर्षांच्या तरुणाने जुन्या ओळखीचा गैरफायदा घेत घरमालकिणीच्या बेडरूममध्ये बळजबरीने प्रवेश…
Crime News: उजनीच्या ऊसशेतीत खाकीचा गनिमी कावा; शेतकऱ्यांच्या वेशात पोलिसांनी समृद्धी महामार्गावरील दरोडेखोरांना ठोकल्या बेड्या
Samruddhi Highway: या कारवाईमुळे समृद्धी महामार्गावरील दरोड्याच्या प्रकरणात आतापर्यंत तब्बल ७ आरोपींच्या मुसक्या आवळल्या गेल्या आहेत.
Crime News: कुटुंब हरिनाम सप्ताहात दंग, खोलीत १९ वर्षीय सूरजने मृत्यूला कवटाळलं; चिठ्ठी वाचून सगळ्यांनाच धक्का
सुशील राऊत, छत्रपती संभाजीनगर: वैद्यकीय प्रवेश परीक्षेच्या अभ्यासाच्या ताणतणावातून एका १९ वर्षीय होतकरू विद्यार्थ्याने स्वतःचे आयुष्य संपवल्याची मन हेलावून टाकणारी घटना वैजापूर तालुक्यातील खंडाळा येथे उघडकीस आली आहे. आत्महत्येपूर्वी त्याने…
Talathi Recruitment Scam: छ.संभाजीनगरात बोगस तलाठी भरतीचा पर्दाफाश, दोघांची 41 लाख रुपयांची फसवणूक; बनावट नियुक्तीपत्र, प्रशिक्षणही दिलं, प्रकरण काय?
म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर: तलाठी भरतीच्या नावाखाली दोन जणांची ४१ लाख ५० हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. आरोपींनी बनावट नियुक्तीपत्रे, ओळखपत्रे व टॅब देऊन युवकांना तलाठी…
आईच्या जागी भलतीच बाई उभी केली, जन्मदात्रीची 20 गुंठे जमीन हडपली, आरोपी मुलगा निघाला जिल्हा परिषदेतील गुरुजी
सुशील राऊत, छत्रपती संभाजीनगर : आईच्या जागी भलत्याच अनोळखी महिलेला दुय्यम निबंधक कार्यालयात उभे करुन, तिच्या नावावर बनावट आधार कार्ड आणि बनावट मुखत्यारपत्र तयार करत स्वतःच्या आईचीच २० गुंठे जमीन…
Crime News: ऐक ना…आपण जुना वाद संपवू; तरुणाला बोलावून घेतलं अन् क्रूरपणे संपवलं, माजी नगरसेवकाचा मुलगा मास्टरमाइंड?
Chhatrapati Sambhajinagar Crime: घटनेची माहिती मिळताच सिटी चौक पोलीस ठाण्याचे पथक आणि फॉरेन्सिक टीम तातडीने घटनास्थळी पोहोचली. फॉरेन्सिक टीमने घटनास्थळावरून तांत्रिक पुरावे जप्त केले आहेत. तरुणाला बोलावून घेतलं अन् क्रूरपणे…
Crime News: वादातून विद्यार्थिनीचा विनयभंग; आई, वडिलांना लोखंडी रॉडने मारहाण तर घरासह कारचीही केली तोडफोड!
छत्रपती संभाजीनगर: कामगार कॉलनीत असलेल्या सामाईक बोळीत घराचा दरवाजा ठेवण्याच्या कारणावरून शेजाऱ्यांमध्ये वाद झाला. या वादातून एका विद्यार्थिनीचा विनयभंग करण्यात आला. तसेच विद्यार्थिनीच्या आईच्या डोक्यात लोखंडी रॉडने वार करून जखमी…