• Sat. Sep 21st, 2024

Cheating

  • Home
  • तेलही गेले अन् तूपही गेले; मुदत ठेवीवर जास्तीच्या परताव्याचे आमिष, पावणे चार कोटींना चुना

तेलही गेले अन् तूपही गेले; मुदत ठेवीवर जास्तीच्या परताव्याचे आमिष, पावणे चार कोटींना चुना

धाराशिव : इतर बँकापेक्षा आमच्या बँकेमध्ये जास्तीचे व्याजाची रक्कम देण्यात येणार असल्याचे आमिष दाखवून बीड येथील एका मल्टीस्टेट को. ऑप. क्रेडीट सोसायटीने भूम तालुक्यातील एका ६५ वर्षीय व्यक्तीला मुदत ठेव…

पैसे दुप्पट करण्याचा मोह नडला, टेलिग्राम अ‍ॅपमध्ये भाऊ-बहीण अडकले, १४ लाख ९७ हजार रुपये गमावले

धाराशिव : ‘दुप्पट पैसे कमवा’, असे मेजेस आपल्याला व्हाटसअप, फेसबुकवर नेहमी येतात. ज्यांना पैसे दुप्पट करण्याचा मोह असतो ते या जाळयात अडकतात. असाच एक प्रकार धाराशिव शहरात घडलाय. धाराशिव शहरातील…

बँकेत खाते उघडण्यासाठी गेल्या, तिथेच झाली ओळख, एवढ्याशा ओळखीवर केली १९ लाखांची फसवणूक

नागपूर : एचडीएफसी बँकेत व्यवस्थापक असल्याचे सांगून महिलेला १९ लाख ६७ हजार रुपयांनी गंडा घालण्याची गंभीर घटना नागपुरात घडली आहे. याप्रकरणी गणेशपेठ पोलिसांनी दाम्पत्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. रिंकेश रूपचंद…

नागपुरात धक्कादायक प्रकार; युवकाला तिघांनी २५ लाखांचा गंडा घातला, ठगांत महिलेचाही समावेश

नागपूर : गुंतवणूक केल्यास दोन दिवसांत सव्वा कोटी रुपये मिळवून देण्याचे आमिष दाखवून महिलेसह तिघांनी युवकाला २५ लाखांनी गंडा घातला. याप्रकरणी नंदनवन पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल करून ठकबाजाला अटक केली.पराग…

करीयरच्या संधीचे आमिष दाखवले, अभिनेत्रीसह पाच जणांना दुबईच्या तुरूंगात अडकवले, दोघांना अटक

मुंबई :सिने तसेच वेगवेगळ्या क्षेत्रात करीयरची संधी असल्याचे सांगून दुबईला पाठवायचे आणि त्यांच्या बॅगेत ड्रग्ज टाकून विमानतळावरच अटक घडवून आणायची. यानंतर त्यांच्या सुटकेच्या नावाखाली कुटुंबियांकडून लाखो रूपये उकळायचे. अशाप्रकारे एका…

You missed