• Tue. Jun 16th, 2026
    अजित दादांच्या फोटोंचं प्रदर्शन पाहण्यासाठी जय पवारांची सपत्नीक हजेरी  बारामती

    Produced by: कोमल आचरेकर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    नटराज कला नाट्यमंदिरामध्ये दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या छायाचित्रांचं प्रदर्शन भरवण्यात आलंय.अजित पवार यांच्या राजकीय कारकिर्दीतील अनेक छायाचित्रे हा प्रदर्शनात प्रदर्शित करण्यात आली आहेत.अजित पवार यांचे पुत्र जय पवार यांनी सपत्नीक नटराज कला नाट्यमंदिरातील या छायाचित्रांची पाहणी केली.जय पवार निरखून छायाचित्र पाहून त्याबद्दल विचारपूस करताना दिसले.दरम्यान या आधी युगेंद्र पवार यांनीही या प्रदर्शनाची पाहणी केली होती.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed