कोयता गँगचे लोण ग्रामीण भागात; बारामतीत एकावर खुनी हल्ला, घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद
Baramati News: बारामतीतील शिवनगर माळेगाव येथे एकावर चौघांनी धारधार शस्त्राने हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. तर जखमीवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.…