• Sat. Sep 21st, 2024

Anil Parab

  • Home
  • आपल्यामध्ये कोणी महेश जेठमलानी नाही ना? उद्धव ठाकरेंचं जुनं वक्तव्य,तेच शिंदेंचे वकील बनले

आपल्यामध्ये कोणी महेश जेठमलानी नाही ना? उद्धव ठाकरेंचं जुनं वक्तव्य,तेच शिंदेंचे वकील बनले

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे यांनी २०१३ मध्ये शिवसेनापक्षप्रमुख झाल्यानंतर केलेल्या भाषणात अ‍ॅड. महेश जेठमलानी यांचा उल्लेख केला होता. नेमके तेच जेठमलानी न्यायालयीन प्रक्रियेत ते एकनाथ शिंदेंच्या बाजूनं उभे राहिले.

घटनादुरुस्तीच्या ठरावाचे पुरावे दाखवले, व्हिडीओ लावले, कागदपत्रे मांडली, परबांनी चिरफाड केली

मुंबई : शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल देताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी २०१८ ची शिवसेनेची घटनादुरुस्ती अधिकृत मानण्यास नकार देताना बदल केलेली पक्षाची घटना ठाकरे गटाने निवडणूक आयोगाला दिलेली…

शिवसेनेची घटना निवडणूक आयोगाला दिली नाही म्हणता, मग हे काय? अनिल परबांनी पोचपावतीच दाखवली

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी अपात्रेबद्दलचा निर्णय देताना शिवसेनेच्या घटनेतील बदलांवर बोट ठेवलं. बदललेली घटना निवडणूक आयोगाकडे पाठवण्यात आलेली नसल्याचा दावा त्यांनी केला.

चर्चा कशाला, आरक्षण कसे देणार ते सांगा, विधानपरिषदेत विरोधकांचा आक्रमक पवित्रा

म. टा. प्रतिनिधी, नागपूर : मराठा समाजाला आरक्षण देण्यास कुठलीही हरकत नाही असा ठराव संमत करून केंद्र सरकारकडे पाठवला असताना सरकारकडून त्यावर चर्चा कशासाठी घडवण्यात येत आहे. चर्चा करण्याऐवजी मराठा…

शिंदे गटाचे १६ नव्हे तर ३९ आमदार अपात्र ठरणार; ठाकरे गटाच्या नेत्याचा खळबळजनक दावा

मुंबई: सर्वोच्च न्यायालयाच्या आजच्या निकालानंतर शिंदे गटाचे फक्त १६ नव्हे तर ३९ आमदार अपात्र ठरू शकतात, असे वक्तव्य ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी केले. सर्वोच्च न्यायालयात आम्ही आमची बाजू…

You missed