• Sat. Sep 21st, 2024

हेरंब कुलकर्णी

  • Home
  • जीवघेणा हल्ला झाला, जखमा ताज्या पण हौसला बुलंद, शिक्षणतज्ज्ञ हेरंब कुलकर्णी पुन्हा शाळेत

जीवघेणा हल्ला झाला, जखमा ताज्या पण हौसला बुलंद, शिक्षणतज्ज्ञ हेरंब कुलकर्णी पुन्हा शाळेत

अहमदनगर : माझ्यावर झालेल्या हल्ल्यामुळे माझ्यावर काहीच फरक पडणार नाही. जखमा भरून येत आहेत. उद्यापासून (गुरूवार) मी पुन्हा शाळेत कामावर जाणार आहे. माझे काम सुरूच ठेवणार आहे, असा निर्धार शिक्षणतज्ज्ञ…

आमच्या पोटाचे काय? टपरीचालकांचा प्रश्न, हेरंब कुलकर्णींचे सनसणीत उत्तर,फेसबुक पोस्ट Viral

अहमदनगर : सीताराम सारडा विद्यालयाजवळी पान टपऱ्या हटविल्याच्या कारणातून सामाजिक कार्यकर्ते आणि सारडा विद्यालयाचे मुख्याध्यापक हेरंब कुलकर्णी यांच्यावर हल्ला झाला. ऑगस्ट महिन्यात कुलकर्णी यांच्या पत्रावरून महापालिकेच्या पथकाने ही पानटपऱ्यांवर कारवाई…

तुम्ही मोठे कार्यकर्ते आहात, हे आधीच सांगायचे ना..! हेरंब कुलकर्णींवरच पोलिस डाफरले

अहमदनगर : शिक्षणतज्ज्ञ तथा सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांच्यावरील हल्ला धक्कायक आहेत, मात्र यामध्ये सुरवातीला पोलिसांची भूमिकाही तेवढीच धक्कादायक असल्याचे समोर आले आहे. फिर्याद द्यायला गेलेल्या कुलकर्णी यांना पोलिसांनी बराच…

सेवानिवृत्तीचे वय साठीवर नेऊ नका, उलट ५८ वरून ५० वर्ष करा, मुख्यमंत्री शिंदेंकडे मागणी

अहमदनगर : अनुभवी कर्मचारी मिळावेत, या मागणीसाठी सरकारी कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीचे वय वाढविण्याची मागणी न पटणारी आहे. स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण झालेल्या पंचवीस वर्षांच्या तरुणाला कलेक्टरपदी नियुक्ती देऊन जिल्ह्याची जबाबदारी सोपविण्यात येते.…

You missed