Crime News: पेट्रोल पंपावर भरदिवसा क्रूरतेचा कळस; तरुणाने सपासप वार करून पूजाला संपवलं, एकतर्फी प्रेमाची किनार असल्याचा अंदाज
Chhatrapati Sambhajinagar Murder Case: सीसीटीव्ही कॅमेऱ्यासमोर भरदिवसा घडलेल्या या निर्घृण खुनामुळे महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. भररस्त्यात क्रूरतेचा कळस, तरुणीची गळा चिरून हत्या(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) सुशील राऊत,…
कर्जाचा डोंगर त्यात दारुचं व्यसन! पत्नीने दागिने देण्यास नकार दिला,पतीने गाठलं थेट टोकाचं पाऊल
Mumbai Crime : दारुच्या व्यसनापायी पतीने आपल्या पत्नीचा खून केल्याची घटना मुंबईत घडल्याचे वृत्त समोर येत आहे. मुंबईतील ट्रॉम्बे परिसरात पत्नीची हत्या करून फरार झालेल्या आरोपी अमोल पवार याला चेन्नई…
यवतमाळ जिल्ह्यात खळबळजनक घटना! नेपाळी युवकाची दगडाने ठेचून निर्घृण हत्या, नेमकं काय घडलं?
म. टा. वृत्तसेवा, यवतमाळ : राळेगावात सोमवारी एका नेपाळी युवकाची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली. या प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने साहेबराव मारोती चव्हाण याला अटक केली आहे.निम्म्या विदर्भाने केली…
पत्नीचं प्रेमप्रकरण, पतीला राग अनावर अन् घडलं भयंकर, बारामतीत तरुणाची दिवसाढवळ्या हत्या
म. टा. प्रतिनिधी, पुणे : पत्नीशी असलेल्या प्रेमसंबंधातून बारामती येथील एका तरुणाला मारहाण करून त्याचा खून करण्यात आल्याची घटना बिबेवाडी येथे घडली आहे. काय आहे प्रकरण? पोलिसांनी या प्रकरणी तपास…
धक्कादायक! तरुणाला निर्घृणरित्या संपवलं, दोघांच्या कृत्यानं नाशिक हादरलं
नाशिक: शहरात दिवसेंदिवस गंभीर गुन्हे घडत असल्यामुळे नाशिककरांमध्ये भीतीचं वातावरण पसरत आहे. शहरात दिवसेंदिवस गंभीर गुन्ह्याची नोंद होत आहे. रविवार १० मार्च रोजी नाशिकच्या पंचवटी रामकुंड परिसरात एकाची डोक्यात दगड…
आईला मारहाण केल्याचा राग, मुलाचा संतापात टोकाचा निर्णय, परिसरात खळबळ
अमरावती: आईला मारहाण केल्याचा राग अनावर झाल्याने मुलाने वडिलांवर लोखंडी बत्त्याने हल्ला चढवून त्यांची हत्या केली. ही धक्कादायक घटना भातकुली ठाण्याच्या हद्दीतील सायत येथे घडली. या प्रकरणी आरोपी मुलास अटक…
डबल मर्डर करून पुण्याला फिरायला जाण्याचा प्लॅन; प्रेयसीकडे दीड कोटींचा चेक दिला, पण अचानक…; धक्कादायक माहिती उघड
नागपूर : कोंढाळीतील तुर्केलच्या फार्महाउसवर गोळ्या झाडून व्यापारी निरालाकुमार जयप्रकाश सिंग व अंबरीश देवदत्त गोले या दोघांची हत्या करून दोघांचेही मृतदेह नदीत फेकण्यात आले. दोघेही बेपत्ता बसल्याचे भासवायचे होते. मात्र,…
पैशासाठी मित्राचाच काढला काटा, पनवेलमधील घटनेनं उडाली खळबळ, नेमकं प्रकरण काय?
Panvel Crime: पनवेलमध्ये गुन्हेगारी वाढत चालली आहे. नुकतेच एक हत्येचे प्रकरण समोर आले आहे. केवळ पैशाच्या हव्यासासाठी मित्राची हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणी आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश आले आहे.