सुटणार नाही सैफवर हल्ला करणारा हल्लेखोर; ८० हून अधिक एन्काउंटर करणाऱ्या अधिकाऱ्याच्या हातात आहे तपास
Saif Ali khan Attack Case : अभिनेता सैफ अली खानवर हल्ला करण्यात आल्यानंतर या प्रकरणात मुंबई पोलीस एन्काउंटर स्पेशालिस्ट दया नायक तपासावेळी दिसले. कोण आहेत दया नायक? सुटणार नाही सैफवर…