एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा, सिडकोच्या घरांच्या किंमती कमी केल्या, अनेकांचं घर घेण्याचं स्वप्न पूर्ण होणार
नवी मुंबईत सिडकोचं घर घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. सिडकोच्या घरांच्या किंमतीत 10 टक्क्यांनी कपात करण्यात आली आहे. त्यामुळे सिडकोचं घर घेऊ इच्छिणाऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)…
घराचे दोन आधार निखळले, ऑईल मिलच्या भीषण स्फोटात दोघा भावांचा मृत्यू, वडिलांची मृत्यूशी झुंज
नांदेडच्या सिडको येथील तिरूमला ऑइल मिलमध्ये झालेल्या स्फोटात आणि आगीत दोन सख्ख्या भावांचा मृत्यू झाला. हर्षद आणि विनोद कोत्तावार हे दोघेही उपचारादरम्यान दगावले. त्यांचे वडील भास्कर कोत्तावार यांच्यासह इतर दोघे…
तीन कोटींच्या घोटाळ्याची चौकशी; १२८ कोटींच्या घोटाळ्याबाबत चुप्पी, सिडको व्यवस्थापनाचा अजब कारभार
म. टा. वृत्तसेवा, नवी मुंबई: तीन कोटी रुपयांच्या बोगस कर्मचारी घोटाळ्यास जबाबदार राहिलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांची सिडको व्यवस्थापनाने विभागीय चौकशी लावली आहे. मात्र, सिडकोच्या घरांची विक्री करण्यासाठी नियुक्त केलेल्या सल्लागार कंपनीला एकाही…
नवी मुंबईत मेट्रोएवजी धावणार मेट्रो निओ, स्टँडर्ड गेज मेट्रोऐवजी सिडकोने निवडला नवा पर्याय
नवी मुंबई : नवी मुंबईत आता मेट्रो-१ चे काम (बेलापूर ते पेंधर) पूर्ण झाले असून लवकरच त्याचे लोकार्पण केले जाणार आहे. परंतु नवी मुंबईत सिडकोद्वारे भविष्यात साकारल्या जाणाऱ्या मेट्रोचा प्रवास…