अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी ‘विशेष’ भेट, आदित्य ठाकरेंकडून नव्या मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 7 Dec 2024, 1:43 pm आजपासून (७ डिसें.) राज्य विधिमंडळाचे विशेष अधिवेशन सुरू झालंय. राज्यात महायुतीचं सरकार आल्यानंतर हे पहिलंच अधिवेशन आहे. आजपासून पुढचे ३ दिवस हे विशेष…