Authored byसूरज सकुंडे | Contributed byपाचेंद्रकुमार टेंभरे | महाराष्ट्र टाइम्स.कॉम3 Jan 2025, 10:53 pm
भाजप आमदार सुरेश धस यांनी पत्रकार परिषद घेतली.संतोष देशमुख प्रकरणातील एसआयटीमधील व्यक्ती वाल्मिक कराडशी संबधित आहेत असं धस म्हणाले.करुणा शर्मा यांच्या गाडीमध्ये साडी नेसून पिस्तूल ठेवणारी व्यक्ती मला माहीत आहे असंही सुरेश धस यांनी सांगितलं.पोलिस खात्यातील त्या व्यक्तीचं नाव मी पोलिस अधीक्षकांना सांगणार असल्याचं धस म्हणाले.सुरेश धस यांचे करुणा मुंडे यांनी आभार मानले आहेत.