• Sat. Mar 14th, 2026

    विधानसभा

    • Home
    • Devendra Fadanvis: मैत्री, कर्तव्य, शब्दाचे पक्के अन् शेवटची पावणेतीन तासांची भेट; अजित पवारांबद्दल अधिवेशनात मुख्यमंत्री फडणवीस भरभरून बोलले

    Devendra Fadanvis: मैत्री, कर्तव्य, शब्दाचे पक्के अन् शेवटची पावणेतीन तासांची भेट; अजित पवारांबद्दल अधिवेशनात मुख्यमंत्री फडणवीस भरभरून बोलले

    Devendra fadanvis on ajit pawar: “दादा एका पिढीचा आत्मविश्वास होते,” अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांच्या आठवणींना उजाळा दिला. शोकप्रस्तावावर बोलताना फडणवीसांनी दादांसोबतच्या शेवटच्या भेटीचा किस्सा आणि २०१९…

    राज ठाकरेंचा गुप्त सर्व्हे अन् ‘तो’ निर्णय रद्द; आता रामदास भाईंकडूनही तीच चूक; शिंदेसेना गोत्यात

    रामदास कदम यांनी बाळासाहेबांच्या पार्थिवावरून केलेल्या आरोपांमुळे शिंदेसेनेला मुंबई महापालिका निवडणुकीत फटका बसण्याची शक्यता आहे. या आरोपांमुळे शिंदेसेनेतील नेत्यांच्या नैतिकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, भाजपलाही याचा फटका बसू शकतो. (फोटो–…

    आमदार रोहित पाटील यांचा विधानसभेत आक्रमक पवित्रा; कृषिमंत्र्यांसोबत खडाजंगी

    आमदार रोहित पाटील यांनी विधानसभेत द्राक्ष शेतीच्या संकटावर आवाज उठवला. अवकाळी पाऊस आणि हवामानातील बदलांमुळे द्राक्ष बागायतदारांचे मोठे नुकसान झाले आहे. विधानसभेत त्यांनी कृषिमंत्र्यांवर टीका देखील केली, (फोटो– Lipi) तासगाव…

    मुंबईत बेकायदा धार्मिक स्थळांवर कारवाई, समिती स्थापन करण्याचे आदेश जारी

    Action on Illegal Religious Structures: मुंबई आणि उपनगरातील अनधिकृत धार्मिक स्थळांचा मुद्दा विधानसभेत गाजला. यावर तोडगा काढण्यासाठी पोलिस आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात येणार आहे. मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत याची…

    अण्णा बनसोडेंची विधानसभा उपाध्यक्षपदी निवड

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम 26 Mar 2025, 1:30 pm राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडेंची विधानसभा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांकडून बनसोडे यांचं अभिनंदन करण्यात आलंय

    Sudhir Mungantiwar : ‘आम्हाला घरी खायला नाही म्हणून येत नाही’, सुधीर मुनगंटीवार पुन्हा सभागृहात संतापले

    Sudhir Mungantiwar Angry : भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार आज विधानसभेत पुन्हा एकदा संतापले. तालिका अध्यक्षांकडून अर्धा तास वेळ मिळत नसल्याच्या मुद्द्यावरुन मुनगंटीवार आज सभागृहात आक्रमक झाले. “इथे काय 2 हजार…

    विरोधकांची जोरदार भाषणं, पण ऐकायला मंत्रीच नाहीत, धसांनी अध्यक्षांना सभागृह तहकूब करायला सांगितला!

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम 19 Mar 2025, 8:33 pm विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु असून आज अधिवेशनाचा अकरावा दिवस होता. सभागृहात काँग्रेस नेते नाना पटोले आणि शिवसेना ठाकरे गटाचे नेते सुनील प्रभू बोलले.…

    आमचे लाड कुणी करु शकत नाही म्हणून आमचे एकच लाड ; वडेट्टीवार – लाड यांची गळाभेट

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम 18 Mar 2025, 6:06 pm सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु असून सभागृहात सत्ताधारी विरोधक आमनेसामने येतात.मात्र सभागृहाबाहेर विजय वडेट्टीवार आणि प्रसाद लाड एकत्र दिसले.यावेळी दोघांमध्ये मैत्रीपूर्ण संवाद झाल्याचं पाहायला…

    भाषणाची भिती आणि मुख्यमंत्र्यांची शाबासकी, उदय सामंतांकडून निलेश राणेंवर स्तुतीसुमनं

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम 17 Mar 2025, 9:21 am निलेश राणे यांच्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला आयोजित कार्यक्रमाला उदय सामंत यांनी हजेरी लावली.यावेळी उदय सामंत यांनी निलेश राणेंचं तोंडभरून कौतुक केलं.वाढदिवसाच्या दिवशी अधिवेशनाला जाण्याच्या…

    धार्मिक स्थळांवरील भोंग्यांवर विधानसभेत चर्चा, फडणवीसांनी नियम स्पष्ट केले

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम 11 Mar 2025, 3:36 pm धार्मिक स्थळांवरील भोंग्यांवर विधानसभेत चर्चा करण्यात आली. यावेळी देवेंद्र फडणवीसांनी नियम स्पष्ट केले. ५५ डेसिबलचे उल्लंघन केल्यास परवानगी कायमची रद्द केली जाईल असं…

    You missed