विजय शिवतारेंनंतर शिंदेंचे आणखी एक शिलेदार नाराज, ‘राज्यमंत्रिपद सोडून त्यांच्यासोबत…’ म्हणत टाकला बॉम्ब
Rajendra Yadravkar Displeasure Amongst mahayuti leaders: नव्या मंत्रिमंडळात शिवसेनेच्या दीपक केसरकर, प्रकाश सुर्वे, तानाजी सावंत, विजय शिवतारे, राजेंद्र पाटील यड्रावकर यांना स्थान मिळालेले नाही. विजय शिवतारेंनंतर राजेंद्र यड्रावकर यांनी उघडपणे…