• Sat. Sep 21st, 2024

मुसळधार पाऊस

  • Home
  • अखेर ५ दिवसांनी सापडला वाहून गेलेल्या व्यक्तीचा मृतदेह, मासेमारी करताना घडली होती घटना

अखेर ५ दिवसांनी सापडला वाहून गेलेल्या व्यक्तीचा मृतदेह, मासेमारी करताना घडली होती घटना

ठाणे : ५ दिवसांपूर्वी मुसळधार पावसाने ठाणे शहराला चांगलेच झोडपून काढले होते. या दरम्यान ठाण्यातील कळवा येथील एक ३७ वर्षीय व्यक्ती आपल्या साथीदारांच्या सोबत नाल्यात मासेमारी करण्यासाठी गेली होती. मात्र…

दापोलीतील सोवेली धरणाला गळती, नागरिकांमध्ये घबराट, प्रशासनाकडून पाहणी, दक्ष राहण्याच्या सूचना

दापोली : कोकणात पावसाची संततधार सुरू असल्याने रत्नागिरी जिल्ह्यातही काही ठिकाणी दरड कोसळून घरांना धोका निर्माण झाल्याच्या घटना घडल्या आहेत तर अनेक रस्ते पाण्याखाली गेले आहेत. रायगड जिल्ह्यात महाड, चिपळूण…

सातपुडा पर्वत रांगांमध्ये ढगफुटी, मुक्ताईनगरमध्ये हाहाकार, मातीचा बंधारा फुटून सहा गावांमध्ये शिरले पाणी

जळगाव : महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशाच्या सीमेवर सातपुडा डोंगर रांगांमध्ये शनिवारी ढगफुटी झाल्यानंतर जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तसेच रावेर तालुक्यात हाहाकार उडाला आहे. मुक्ताईनगर येथे मोठ्या प्रमाणावर तसेच प्रचंड झालेल्या पावसामुळे…

नांदेड जिल्ह्यात पावसाचा कहर; बिलोलीत नाल्याला पूर आल्याने विद्यार्थ्यांसह पालक अडकले

नांदेड : नांदेड जिल्ह्यात गुरुवारी अनेक तालुक्याला पावसाने झोडपले आहे. मुसळधार पावसामुळे काही तालुक्यात पूर परिस्थिती निर्माण झाली होती. दरम्यान बिलोली तालुक्यातील सावळी गावातील नाल्यावरील पुलाला पूर आल्याने शाळकरी विद्यार्थ्यांसह…

मोठी बातमी: पावसामुळे मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगडमधील शाळांना उद्या सुट्टी जाहीर

मुंबई: गेल्या २४ तासांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर या जिल्ह्यांतील शाळांना गुरुवारी सुट्टी जाहीर केली आहे. येत्या काही तासांमध्ये पावसाचा…

सावधान! उद्याही मुसळधार पाऊस; रायगड, ठाणे, पालघरमध्ये ऑरेंज अलर्ट, मुंबईला यलो अलर्ट

मुंबई: गेल्या २४ तासांपासून मुंबई, कोकण, ठाणे, रायगड आणि पालघर परिसरात मुसळधार पाऊस सुरु आहे. तुरळक अपवाद वगळता या सर्व ठिकाणी पाऊस थोडाही खंड न घेता पडत आहे. त्यामुळे अनेक…

सावित्री नदीच्या पातळीत वाढ, पुराची शक्यता; महाडच्या नागरिकांना सुरक्षितस्थळी जाण्याच्या सूचना

रायगड: गेल्या काही तासांपासून रायगड जिल्ह्यात कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक नद्या दुथडी भरुन वाहू लागल्या आहेत. रायगड जिल्ह्यातील बहुतांश नद्यांनी इशारा पातळी ओलांडली आहे. या नद्या आता धोकादायक पातळीच्या…

Pune News : पुण्यात मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्यामुळे धावत्या पीएमपी बसचे छतच उडाले

पुणे : पुण्यात मुसळधार पाऊस सुरू असून वेगाने वारे वाहत आहेत. अशात भरधाव वाऱ्यामुळे घराचे छत उडाल्याच्या घटना आपण पाहिल्या असतील. पण, पुण्यात चक्क पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) धावत्या…

You missed