• Sat. Mar 14th, 2026

    मुंबई क्राईम

    • Home
    • Mumbai Crime : भांडुपमध्ये निवृत्त बेस्ट कर्मचाऱ्याला 39 लाखांचा गंडा; ‘पोलीस’ असल्याचं सांगत घरातच केलं ‘डिजिटल अरेस्ट’

    Mumbai Crime : भांडुपमध्ये निवृत्त बेस्ट कर्मचाऱ्याला 39 लाखांचा गंडा; ‘पोलीस’ असल्याचं सांगत घरातच केलं ‘डिजिटल अरेस्ट’

    मुंबईत निवृत्त बेस्ट कर्मचाऱ्याला सायबर भामट्यांनी ३९.६ लाखांचा चुना लावला आहे, ‘डिजिटल अरेस्ट’ आणि पोलीस असल्याचा बनाव करून लूटलं आहे. हा सर्व प्रकार भांडुपमध्ये घडला आहे. मुंबईत निवृत्त बेस्ट कर्मचाऱ्याला…

    रोहित सरांनी गन दाखवत धमकावलं, दार बंद करत म्हणाले…; चिमुकलीनं सांगितला ओलीसनाट्याचा थरार

    मुंबईच्या पवईत ओलीसनाट्याचा शेवट आरोपी रोहित आर्याच्या एन्काऊंटरने झाला. १७ मुलांना ओलीस ठेवणारा रोहित पोलिसांच्या चकमकीत जखमी होऊन त्याचा मृत्यू झाला. सुटका झालेल्या एका मुलीनं घटनाक्रम कथन केला, ज्यात रोहितने…

    मुंबईत थरारक घटना, 17 मुलांना ओलीस ठेवलं, आरोपीचा एन्काऊंटर, मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले…

    Rohit aarya encounter: मुंबईत शाळकरी मुलांना ओलीस ठेवणाऱ्या रोहित आर्याचे पोलिसांनी एन्काऊंटर केले. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस काय म्हणाले ते पाहूयात. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) आजच्या दिवसातली सर्वात मोठी घडामोड…

    मुंबईतील ओलीस नाट्याचा थरारक शेवट; पोलिसांच्या गोळीबारात जखमी झालेल्या आरोपीचा मृत्यू

    पवई ओलीसनाट्य प्रकरणातील आरोपी रोहित आर्यचा मृत्यू झाला आहे. पोलिसांच्या गोळीबारात रोहित जखमी झाला. त्याच्या छातीच्या डाव्या बाजूला गोळी लागली होती. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)…

    ओलीस ठेवलेल्या मुलांची खिडकीतून याचना; पोरांचे भेदरलेले चेहरे, खाली घाबरलेले पालक; मुंबईत काय घडलं?

    मुंबईच्या पवईतील एका ॲक्टिंग स्टुडिओत २० मुलांना ओलीस ठेवण्यात आले. रोहित आर्य नावाच्या व्यक्तीने मुलांना एका खोलीत डांबून ठेवले होते, ज्यांच्या डोळ्यात भीती दिसत होती. पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपीला…

    मुंबईत थरार! ऍक्टिंग स्टुडिओत 15 ते 20 मुलांना ओलीस ठेवलं; तरुणाकडून आग लावून देण्याची धमकी

    मुंबईच्या पवईत आर. ए. स्टुडिओमध्ये अभिनयाच्या ऑडिशनसाठी आलेल्या १५ ते २० मुलांना दिवसाढवळ्या ओलीस ठेवण्यात आले. रोहित आर्य नावाच्या व्यक्तीने मुलांना एका खोलीत डांबून आग लावण्याची धमकी दिली. (फोटो– महाराष्ट्र…

    6.5 लाखांची सुपारी, मुंबईतल्या बड्या व्यापाऱ्याच्या हत्येचं गूढ उकललं, क्रूर मुलानेच आखला जन्मदात्याला संपवण्याचा कट

    चारकोप पोलीस ठाणे क्षेत्रातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका मुलाने आपल्या पित्याच्याच हत्येचा कट रचल्याची माहिती समोर आली आहे. अयूब सैय्यद असं 65 वर्षीय मृतक पित्याचं नाव आहे.…

    लोढा ग्रुपचे माजी संचालक राजेंद्र लोढा मोठ्या अडचणीत, फसवणुकीचा गुन्हा दाखल, अटकेनंतर पोलीस कोठडीत रवानगी

    लोढा ग्रुपचे माजी संचालक राजेंद्र लोढा हे मोठ्या अडचणीत सापडले आहेत. त्यांच्याविरोधात मुंबई गुन्हे शाखेकडून फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच कोर्टाने त्यांना 23 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.…

    अरे हा तर दरोडेखोरांचा बाप निघाला! चोरांनाच गंडा घातला, अखेर मुंबईत महाठगाला बेड्या

    Jaipur Robbery : जयपूरमध्ये एका ज्वेलर व्यापाऱ्याची गाडी अडवून 75 लाखांचे दागिने चोरण्यात आले. पोलिसांनी तपास करत या प्रकरणातील महाठग अजयकुमार नट याला मुंबईतून अटक केली आहे. त्याच्या घरातून 70…

    सहाचे आठ न् पोलिसांना मनस्ताप; ताज हॉटेलजवळ एकाच नंबरच्या २ गाड्या, तपासातून धक्कादायक उलगडा

    सुप्रसिद्ध ताज हॉटेलच्या परिसरात एकाच नंबरप्लेटच्या दोन कार आढळून आल्यानं एकच खळबळ उडाली. हॉटेलमध्ये चेक इन करतेवेळी हा प्रकार उघडकीस आला. ताज हॉटेलचा परिसरात अतिसंवेदनशील असल्यानं कुलाबा पोलिसांनी तपास वेगानं…

    You missed