मला आदल्या रात्रीच मंत्रिपदासाठी फोन, पण…; डच्चू मिळालेल्या मुनगंटीवारांचा रोख कोणाकडे?
Sudhir Mungantiwar: भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांना मंत्रिमंडळातून डच्चू देण्यात आलेला आहे. गेल्या मंत्रिमंडळात सांस्कृतिक मंत्रालय सांभाळणाऱ्या मुनगंटीवारांना यंदा फडणवीस सरकारमध्ये स्थान मिळालेलं नाही. महाराष्ट्र टाइम्स.कॉम नागपूर:…