Maharashtra Live News 5th September 2026 : मुंबई आज सकाळपासूनच ‘गोविंदा’मय, सर्वाधिक उंच हंड्या ठाण्यात
Maharashtra Weather Update : राज्यात चालू महिन्यात १४ टक्के पाऊसतूट, कोकणात सप्टेंबरअखरपर्यंत प्रतीक्षा सप्टेंबर पहिल्या आठवड्याच्या अखेरीस देशात सरासरीपेक्षा १३ टक्के पावसाची तूट असून, राज्यात १४ टक्के तूट आहे. मात्र,…
Manoj Jarange: मसुदा नव्हे, ‘जीआर’ काढा; मनोज जरांगे यांची मागणी, आंदोलनावर ठाम
म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर/जालना: मराठा आरक्षण व अन्य मागण्यांबाबत कार्यवाहीबाबतचा एक मसुदा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना मंगळवारी देण्यात आला. या प्रश्नावर सरकार सकारात्मक असून, जरांगे यांच्या प्रतिसादाची प्रतीक्षा…
एकनाथ शिंदेंनी नाही दिलं, देवेंद्र फडणवीसांनी तरी आरक्षण द्यावं; सोलापुरातील मराठा बांधवांचं चॅलेंज
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 25 Jan 2025, 4:02 pm राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. मनोज जरांगे पाटील हे अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषणाला बसले आहेत. यानंतर राज्यातील मराठा…
मनोज जरांगे पाटील यांचा पुन्हा एल्गार, सरकारला दिला थेट मोठा इशारा, म्हणाले, रस्त्यावर…
मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी 25 जानेवारीपासून पुन्हा आंदोलनाचा इशारा दिला आहे. सरकारने मराठा समाजाला गांभीर्याने घेतले नाही तर त्यांना त्याचे परिणाम भोगावे लागतील, असे ते म्हणाले. सरकारने 25…
राजपत्र काढलंय, अध्यादेश नाही, मराठा आंदोलकांना छगन भुजबळांनी धोक्याची घंटा सांगितली
नाशिक : मराठा समाजाच्या मागण्या मान्यतेबाबतचा केवळ मसुदा तयार झाला आहे. हा अध्यादेश नाही. या मसुद्यावर १६ फेब्रुवारीपर्यंत हरकती घेता येणार आहेत. या हरकती प्राप्त झाल्यानंतरही पुढे अध्यादेश काढला गेला…
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ज्यूस प्राशन, मनोज जरांगेंचं उपोषण मागे, मराठा आंदोलकांना यश
अनिश बेंद्रे यांच्याविषयी अनिश बेंद्रे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत | क्राईम विषयाचा ‘मास्टरमाईंड’ | सामाजिक, राजकीय आणि मनोरंजनविषयक बातम्यांमध्येही हातखंडा | एबीपी माझा, टीव्ही९…