‘…तर ही जनता तुमचा न्याय करेल, जे तुम्हाला परवडणारे नाही,’ मनोज जरांगेंचा मुख्यमंत्र्यांना थेट इशारा
Manoj Jarange Patil : न्यायालयीन कोठडी दरम्यान मृत्युमुखी पडलेल्या सोमनाथ सूर्यवंशी याच्या कुटुंबीयांना आपण न्याय द्यावा. लवकरात लवकर न्याय नाही केला तर जनता स्वतः या प्रकरणात न्याय करेल आणि तुम्हाला…