• Sat. Sep 21st, 2024

बुलढाणा

  • Home
  • अकल्पित! मरण पावलेल्या भिकाऱ्याकडे सापडले लाखो रुपये; चेकबुक, पासबुक, ATM पाहून सारेच चकित

अकल्पित! मरण पावलेल्या भिकाऱ्याकडे सापडले लाखो रुपये; चेकबुक, पासबुक, ATM पाहून सारेच चकित

बुलढाणा: जिल्ह्यातील मेहकर येथे भिकाऱ्याच्या सायकलला एका दुचाकीने धडक दिली. अपघातात जखमी झालेल्या भिकाऱ्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. दरम्यान पोलिसांनी त्याची थैली आणि गोधळी तपासली. त्यामध्ये लाखो रुपये सापडले. याशिवाय…

विसर्जन मिरवणुकीत डीजेवर नाचताना कोसळला, परत उठलाच नाही; तरुणाच्या मृत्यूचं कारण अस्पष्ट

बुलढाणा: जिल्ह्यातील खामगाव येथे काल रात्री जगदंबा देवी विसर्जन मिरवणुकीत सहभागी तरुणाचा आकस्मिक मृत्यू झाल्याची घटना घडली. खामगाव येथील सतीफैल भागातील नगरपरिषद शाळा क्रमांक दोन समोर सोमवारी रात्री दहाच्या दरम्यान…

सैन्य भरतीची तयारी करणाऱ्या १९ वर्षीय तरुणाला हृदयविकाराचा झटका; देश सेवेचे स्वप्न राहिले अधुरे

संग्रामपूर: बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील टूनकी गावातील गणेश विष्णू लोणकर या १९ वर्षीय तरुण युवकाचा अकस्मित मृत्यू झाल्याने संपूर्ण गावांमध्ये शोककळा पसरली आहे. गणेश हा सैन्य भरतीची तयारी करत होता.…

पिंपळगाव सराईत सर्वधर्मसमभावाचे जिवंत उदाहरण, वारकरी महिलेचे मुस्लिम बांधवांकडून सत्कार

बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यातील पिंपळगाव सराई हे गाव दरवर्षी बाबा सैलानींच्या संदल, नारळाची होळी याकरता जगप्रसिद्ध आहे. तसेच सर्वधर्मसमभावाचा संदेश याच सैलानी यात्रेतून पिंपळगाव सराईतून दरवर्षी दिला जातो. पण तिथे…

पाण्यानेच ‘जीवन’ हिरावलं, आईच्या डोळ्यादेखत तीन वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू

बुलढाणा : सध्या जून महिना अर्ध्यापेक्षा जास्त संपून गेला, तरी मृग नक्षत्राचा पाऊस बरसलेला नाही. शेतासोबत सामान्य गावकरी देखील पावसाच्या प्रतीक्षेत आहे. आता पाणीटंचाईचे चटके जाणवू लागले आहेत. त्यामुळेच एका…

ट्रॅक्टरने मोटारसायकलला उडवले; भीषण अपघातात मायलेकीचा मृत्यू, वडिलांसह दुसरी मुलगी जखमी

बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यामध्ये समृद्धी मार्गासह अंतर्गत वाहतूक मार्गामध्ये देखील अपघातांचे सत्र थांबताना दिसत नाही. भरधाव ट्रॅक्टरने मोटारसायकलला धडक दिली. या भीषण अपघातात मोटासायकलवरील माय-लेकी ठार झाल्या. तर वडील व…

शेतकऱ्याच्या लेकीचा शाही विवाह, लग्नात १० हजार वऱ्हाडी, पशू-पक्ष्यांसह मुंग्यानाही पंगत

बुलढाणा : लग्न म्हटलं की जेवणाच्या पंगती आल्याच…पण लग्नात वऱ्हाड्यांसोबत प्राण्यांसाठीही पंगत असल्याचं कधी ऐकलंय का? एका शेतकऱ्याने आपल्या लेकीच्या लग्नात वऱ्हाडी, गावकऱ्यांसह पशू, पक्षी, मुंग्यासाठीही जेवण ठेवलं आहे. या…

क्रिकेट खेळताना वाद, भांडण टोकाला गेलं आणि अनर्थ घडला; बुलढाण्यात अल्पवयीन मुलावर चाकू हल्ला

बुलढाणा : बुलढाण्यात क्रिकेट खेळण्यावरुन एका मुलावर चाकू हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. क्रिकेट खेळण्यावरुन दोन अल्पवयीन मुलांमध्ये वाद झाला. वादातून एकाने दुसऱ्याची बॅट तोडली आणि वाद विकोपाला…

You missed