वाल्मिक कराडबद्दल सीआयडीचा मोठा खुलासा, ‘या’ गोष्टींचा करणार तपास
Beed News : बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाशी संबंधित खंडणी केसमधील आरोपी वाल्मिक कराड पुण्यातील सीआयडी कार्यालयात शरण आला. आत्मसमर्पण करण्याच्या अगोदर त्याने सोशल…