बांगलादेशी तरुण यासीन खानचा सुमन बिस्वास बनला, आधार कार्ड बदललं आणि… नांदेडमध्ये पोलिसांनी मुसक्या आवळल्या, प्रकरण काय?
Nanded News : बांगलादेशी तरुणाने बनावट आधार बनवलं आणि नांदेडमध्ये प्रवेश केला. त्याने खरं नाव यासीन खान बदलून विकास बिस्वास केलं. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आहे. Lipi अर्जुन राठोड, नांदेड…