• Mon. Nov 25th, 2024

    बहीण-भावाच्या दाखले वेगळे

    • Home
    • सख्ख्या बहीण-भावाच्या दाखल्यांवर जातीची नोंद वेगळी, एक कुणबी तर दुसरा मराठा; नगरमधील प्रकार

    सख्ख्या बहीण-भावाच्या दाखल्यांवर जातीची नोंद वेगळी, एक कुणबी तर दुसरा मराठा; नगरमधील प्रकार

    प्रियांका पाटील, अहमदनगर : गेल्या काही दिवसांपासून राज्यात मराठा आरक्षणाचा एल्गार सुरु आहे. अनेक समाज बांधव रास्त्यावर उतरुन आरक्षणाची मागणी करत आहेत. जालनातील अंतरवाली सराटी हे मराठा आरक्षणाचे प्रेरणास्थान बनले…