Pune News: पुण्यात ‘वन स्टेशन वन प्रोडक्ट’चा विस्तार, ‘या’ स्थानकांचा समावेश; काय आहे संकल्पना?
पुणे : स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन देण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने सुरू केलेल्या ‘वन स्टेशन वन प्रोडक्ट’ योजनेला पुणे रेल्वे विभागात चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने या योजनाचा विस्तार करण्याचा निर्णय…
पुण्यातील रस्ते अपघातांत रोज एकाचा बळी; दीड वर्षात ५२७ मृत्यू, वाढत्या अपघातांची कारणं काय?
पुणे : पुण्यात रस्ते अपघातामध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून, दिवसाला सरासरी तीन अपघात होत असल्याचे समोर आले आहे. त्यामध्ये दररोज एका व्यक्तीचा मृत्यू, तर दोन व्यक्ती गंभीर जखमी होत आहेत.…
Pune Crime: बसवर दगडफेक, मध्यरात्री गाड्यांची तोडफोड, कोयत्याने वार; पुण्यात गुंडांची दहशत
म. टा. प्रतिनिधी, पुणे : शहरात अल्पवयीन मुलांच्या टोळक्यांनी, कोयतेधारी गुंडांनी आणि कोयता गँगने पुन्हा उच्छाद मांडण्यास सुरुवात केली आहे. तळजाई पठार आणि वारजे माळवाडी परिसरात टोळक्यांनी तीस ते चाळीस…
Video: भीमाशंकरला जाण्याचा प्लॅन, सहा जणांचं कुटुंब निघालं, अर्ध्या रस्त्यात धावत्या कारने घेतला पेट, अन्…
पुणे (आंबेगाव) : भीमाशंकर येथे जाण्यासाठी निघालेले पत्रकार आणि त्यांचे कुटुंब कारमधून जात असताना भीमाशंकर जवळ असलेल्या पोखरी गावच्या हद्दीत त्यांच्या कारने अचानक पेट घेतला. मात्र, त्यांनी प्रसंगावधान राखत कुटूंबियांना…