• Sat. Sep 21st, 2024

पिंपरी चिंचवड महापालिका

  • Home
  • पिंपरीत पाणी योजनांच्या कामांना वेग; २३८ कोटी रुपयांचा खर्च, केंद्राकडून ४२ कोटींचा निधी

पिंपरीत पाणी योजनांच्या कामांना वेग; २३८ कोटी रुपयांचा खर्च, केंद्राकडून ४२ कोटींचा निधी

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी : शहरातील नागरिकांना मुबलक पाणी उपलब्ध करून देण्यासाठी महापालिकेने चार योजना कार्यान्वित केल्या असून, त्यासाठी आजतागायत केंद्र सरकारकडून सुमारे ४२ कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे. या…

बांधकाम सुरु असतानाच बिल्डिंग झुकली, पिंपरीत रहिवाशांमध्ये घबराट, महापालिकेचा मोठा निर्णय

पिंपरी : पिंपरी चिंचवडमधील वाकड परिसरात बांधकाम सुरु असलेल्या इमारतीची भिंत अचानक एका बाजूला झुकली आहे. अशी माहिती समोर येताच नागरिकांनी पाहण्यासाठी गर्दी केली होती. सध्या या इमारतीला खालच्या बाजूने…

महापालिका शिक्षक सर्वेक्षणात अन् शाळा वाऱ्यावर; शिक्षकांसह मुख्याध्यापकांवरही जबाबदारी

अमृता ओंबळे, पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शिक्षकांना मराठा सर्वेक्षणाचे काम सोपवण्यात आले असून, हे काम ३१ जानेवारीपर्यंत पूर्ण करण्याची जबाबदारी शिक्षकांवर सोपवली आहे. त्यामुळे अनेक शिक्षक सर्वेक्षणासाठी बाहेर असल्याने, त्यांनी…

जिल्ह्यात तिसरी महापालिका? विभागीय आयुक्त कार्यालयाकडून राज्य सरकारने मागवला अभिप्राय

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी : खेड तालुक्यातील चाकण, आळंदी आणि राजगुरूनगर परिषदांची मिळून स्वतंत्र महापालिका स्थापन करण्याबाबतचा अभिप्राय राज्य सरकारने विभागीय आयुक्त कार्यालयाकडून मागवला आहे. त्यामुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेपाठोपाठ…

रस्ता खोदायचाय? मग दुरुस्तीही करा; जाणून घ्या पिंपरी-चिंचवड महापालिकेचे नवे धोरण

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी : भूमिगत सेवा वाहिन्यांसह विविध कामांसाठी शहराच्या विविध भागांतील रस्त्यांची महापालिका किंवा खासगी संस्थांमार्फत खोदाई केली जाते. कोणत्याही विभागाने खोदाई केली तरी आत्तापर्यंत स्थापत्य विभागामार्फत या…

PMRDA विकास आराखड्याला अखेर मुहूर्त; मुख्यमंत्र्यांसमोर २४ जानेवारीला होणार सादरीकरण

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी : ‘पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणा’च्या (पीएमआरडीए) प्रारूप विकास आराखड्यास मान्यता देण्याची तारीख अखेर निश्‍चित झाली आहे. येत्या २४ जानेवारी रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली…

PMP Bus : ‘पीएमपी’चे चाक तोट्याच्या गाळात? यंदा तोटा हजार कोटींवर जाण्याची शक्यता, कारण…

म. टा. प्रतिनिधी, पुणे : ‘पुणे महानगर परिवहन महामंडळा’चा (पीएमपी) तोटा यंदा एक हजार कोटी रुपयांच्या घरात जाण्याची शक्यता आहे. हा भार पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिका आणि ‘पुणे महानगर प्रदेश विकास…

पिंपरीवर पाणीकपातीची टांगती तलवार; पवना धरणातील पाणीसाठा तळाला

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी : पिंपरी-चिंचवडकरांची तहान भागविणाऱ्या मावळ तालुक्यातील पवना धरणातील पाणीसाठा २०.४० टक्क्यांवर आला आहे. हे पाणी जुलैअखेरपर्यंत पुरणार असून, नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीने करावा, असे आवाहन करण्यात…

You missed